पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १. तान्समीक्ष्य स कौन्तेयः सर्वाम्बधूनवस्थितान् ॥ २७ ॥ कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत् । ___ अर्जुन उवाच । $$ दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम् ॥ २८ ।। सीदति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति । वेपथुश्च शरीरे मे रोमहर्पश्च जायते ॥ २९ ॥ गांडीवं संसते हस्तात्त्वक्चैव परिदह्यते। नच शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ॥ ३० ॥ निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव । न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ॥ ३१ ॥ न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च । किं नो राज्येन गोविंद भोगैर्जीवितेन वा ॥ ३२ ॥ मामे, भाऊ, पुत्र, नातू व मित्र, (२५) आणि सासरे व स्नेही दोन्ही सैन्यांत आहेत; (व याप्रमाणे) जमलले ते सर्व आपले बांधव आहेत असे पाहिल्यावर कुंतीपुत्र अर्जुन (२८) परम करुणेनें व्याप्त होस्वाता खिम होऊन असे बोलं. लागला. ____ अर्जुन म्हणाला-कृष्णा ! युद्ध करण्याचे इच्छेने (येथे ) जमलेल्या या स्वजनांस पाहून (२९) गात्रे शिथिल होतात, व तोंड कोरडे पडतें, आणि शरीराला कंप सुटून रोमांचहि उभे रहातात; (३०) गांडीव (धनुष्य) हातांतून गळून पडते व अंगाचाहि सर्वत्र दाह होत; उभे रहावत नाहीं आणि माझे मन भ्रमल्यासारखे झाले आहे. (३१) तसेंच हे केशवा ! (मला सर्व) लक्षणे विपरीत दिसतात, आणि स्वजनांना युद्धात मारून श्रेय म्हणजे कल्याण (होईल असें) दिसत नाही. (३२) मला, हे