पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. निर्ममो निरहंकारः समदुःखसुखः क्षमी ॥ १३॥ प्रथम आश्रय करून, तत: म्हणजे तदनंतर हळहळही गोष्ट अखेर सिद्ध करून घ्यावयाची आहे. आणि असा अर्थ केला म्हणजे काहीच विसंगत रहात नाही. कर्मफलाचे स्वल्यावरणच नव्हे (गी. २.४०) सर जिज्ञासाहि (गी. ६.४४ व त्यावरील आमची टीप पहा)झाल्याने मनुष्य चरकांत घातल्याप्रमाणे अम्बेर सिद्धीकडे ओदिला जातो, है पूर्वीच्या अध्यायांतून सांगितले आहे म्हणून कर्मयोगाचा आश्रय करणे मणजे त्या मार्गाने जावें असें मनांत येणे हेच त्या मागात सिद्धि मिळविण्याचे पहिले साधन किंवा पायरी आहे; आणि हे साधन अभ्यास, शान व ध्यान यापेक्षा सुलभ नाही असे कोण म्हणेल? आणि १२ व्या श्लोकाचा भावाहि हाच आहे. भगवद्गीतेतच नव्हे तर सूर्यगीतहि याचप्रमाणे- शानादुपास्तिस्कृष्टा कर्मोरकृष्टमुपासनात् । इति यो घेद वेदान्तैः स एव पुरुषोत्तमः ।। "ज्ञानापेक्षा उपासना म्ह. ध्यान किंवा भक्ति सस्कृष्ट, व सपासमेपेक्षा कर्म-अर्थात् निष्काम श्रेष्ठ, हे वेदान्ततरव जो जाणितो तो पुरुषोत्तम म्हणावा" असे सांगितले आहे (सूर्यगी. ४.७७). सारांश, कर्मफल- स्मागरूप योग म्हणजे ज्ञानभक्तियुक्त निष्काम कर्मयोगच सर्व मार्गात श्रेष्ठ असें भगवद्वीतेचे ठाम मत असून त्याला अनुकूलच नव्हे तर पोषक युक्तिवाद १२ व्या श्लोकांत आहे. दुसऱ्या कोणत्या संप्रदायास तो पटत नसला तर त्यांनी तो सोडून द्यावा, पण अर्थाची फुकट ओढाताण करू नये. असो कर्मफलस्याग याप्रमाणे श्रेष्ठ ठरवून आता त्या मार्गाने जाणारास (कम स्वरूपतः सोडणारास नव्हे) जी सम व शान्त स्थिति, अओर प्राप्त होत्ये तिचे वर्णन करून शेवटी या प्रकारचाच भक मला अत्यंत प्रिय होय असें भगवान् सांगतात-] (१३) कोणाचा द्वेष न करणारा, सर्व भूतांशी मित्रभावाने