पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व दीपा-अध्याय १. २४३ न वेदयशाध्ययनै दानैर्न च क्रियाभिने तपोभिरुप्रैः । एवंरूपः शक्य अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरुप्रवीर।। ४८ ॥ मा ते ब्यथा मा च विमूढभावो दृष्ट्वा रूपं घोरमीहरुममेदम्। व्यपेतभीः प्रीतमनाः पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्र॥ ४९ ॥ संजय उवाच । इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्त्रकं रूपं दर्शयामास भूयः। आश्वासयामासच भीतमेनं भूत्वा पुनः सौम्यवपुमहात्मा ॥५०॥ परम विश्वरूप माझ्या योगसामर्थ्याने मी तुला दाखविलें: (४८) हे कुरु- वीरश्रेष्ठा ! वेदाने, यज्ञांनी, स्वाध्यायाने, दानाने, कमानी, किंवा सम तपाने माझं या प्रकारचे स्वरूप तुझ्याखेरीज दुस-या कोणासहि मनुष्य- लोकी पहावयास मिळमें शक्य नाही. (४९) माझे असलें हैं घोर रूप पाहन तुझ्या चित्ताला व्यथा होऊ देऊ नको, अगर गांगरल्यासारखाहि होऊ नको. भीति सोडून देऊन संतुष्ट मनाने पुनः तेच है: माझे. स्वरूपा तूं पहा. संजय म्हणाला-(५०) असें याप्रमाणे भाषण करून वासुदेवांनी अर्जुनाला पुनः आपले (पूर्वीचे) स्वरूा दाखविले; आणि पुनः सौम्प रूप, धारण करून त्या महात्म्याने भ्यालेल्या त्या अर्जुनास धीर दिला । विश्वरूपवर्णनाच्या या ३६ श्लोकांचे आणि गीतेच्या द्वितीय अध्यायांतील श्लोक ५-८,.२०, २२, २९ ३ ७०, आठव्या अध्यायो. तील श्लोक ९, १०, ११, २८, नवव्या अध्यायांतील श्लोक २०. का २१, पंधराध्या अध्यायांतील श्लोक २-५ व १५, यांस एकस म्हणजे अकरा अक्षरी चरणांचे आहे. पण त्यांत गणांचा एक नियम नसल्यामुळे कालिदासादिकांच्या काव्यातील इंद्रवज्रा, उपद्रवज्रा, उप- जाति, दोधक, शालिनी वगरे वृत्तांच्या चालीवर लोकमणतां येत नाहीत, अर्थात् ही वृसाचना आर्ष म्हणजे वेदसंहिसेतल्या विष्टपू.