पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. अष्टपूर्व हृषितोऽस्मि दृष्ट्या भयेन च प्रव्यथितं मनो मे। तदेव मे दर्शय देव रूपं प्रसीद देवेश जगन्निवास ॥१५॥ किरीटिनं गदिनं चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्ट्रमहं तथैव। तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते॥ ४६ ।। श्रीभगवानुवाच । 5 मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूप परं दर्शितमात्मयोगात् । तेजोमयं विश्वमनंतमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम् ॥ ४ ॥ पदपुनः अध्याहृत घ्यावे लागते; आणि इतक्या खटाटोपाने उपमान छ उपमेय यांत विभक्तिसाम्य साधून घेतले तरी, दोहोंमध्ये लिंगवैषम्याचा नवा दोष पुनः सत्पन्न होता तो होतोच. दुसऱ्या पक्षी म्हणजे प्रियाय +अहसि अशी व्याकरणरीत्या शुद्ध व सरळ पदें पाडिली तर उपमे- पोत जेथे षष्ठी असावी तेथें प्रियाय' ही चतुर्थी ये स्ये एवढा एकच आक्षेप रहातो, व सोहि विशेष महत्त्वाचा नाही. कारण षष्ठीचा अर्थ या ठिकाणी चतुर्थीसारखाच आहे व इतरत्रहि पुष्कळदा असतो. पर• मार्थप्रपा टीकेंत आमच्याप्रमाणेच या श्लोकाचा अर्थ केला आहे.] (५५) कधी न पाहिले पाहून मला हर्ष झाला आहे व भयाने मामें मन व्याकुळ झाले आहे. हे जगन्निवाला देवदेवा ! प्रसन्न व्हा ! माणि हे देवा! आपलें तें पूर्वांचे स्वरूप दाखवा. (४६) किरीट व गदा धारण करणारे, हातांत चक्र घेतलेले, पूर्वीप्रमाणेच मी तुम्हाला पाहूं इच्छिता; (म्हणून) हे सहस्रबाहो विश्वमूर्ते ! त्याच चतुर्भुज रूपाने प्रकट व्हा! श्रीभगवान् म्हणाले--(५७) हे अर्जुना ! (तुझ्यावर) प्रसन्न होऊन तुझ्यास्त्रेरीज दुसन्याने पूर्वी न पाहिलेले हैं सेजोमय, अनंत, भाद्य व