पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गोता, भाषान्तर व टीप-अध्याय १. २४॥ तस्मात्प्रणम्य प्रणिधाय कार्य प्रसादये त्वामहमीशमीज्यम् । पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियायाहसि देव सोदुम् ॥४४॥ कोणी नाही. मग है अतुलप्रमावा ! अधिक कोठून असणार ? (e) या साठी स्तुत्य समर्थ अशी तुमची 'प्रसन्न हा' म्हणून शरीर बांधून नमस्कार करून मी प्रार्थना करीत आहे. पिता ज्याप्रमाणे आपल्या पुत्राचे, किंवा सखा ज्याप्रमाणे आपल्या सल्याचे (अपराध क्षमा करितो ). स्या- माणे हे देवा ! प्रियाने म्हणजे तुम्ही, प्रियाय म्हणजे तुमचा प्रिय जो मी त्याला किंवा वस्प्रीत्यर्थ (माझे सर्व) अपराध क्षमा करावे. ["प्रियः प्रियायाईसि" या शब्दांचा 'प्रिय पुरुष ज्याप्रमाणे भापल्या पिय खिला" असा कित्येक अर्थ करितात. पण आमच्या मते सो बरोबर नाही. कारण "प्रियायाहसि" याचीं प्रियायाः+आहेसि किंवा प्रियायैxअर्हसि भीहि व्याकरणरीत्या पर्दे परत नसून इव' हा उपमाद्योतक शम्दादि या लोकांत दोनदाच झालेला आहे. सणून "प्रियः प्रियायाइसि"ही तिसरी उपमा न समजतां उपमेय मान- णेच अधिक प्रशस्त होय. 'पुत्राचें,' (पुत्रस्य), सल्याचे (समयुः) या दोन उपमानास्मक पष्टयंत शम्दाप्रमाणे उपमेयांसहि 'प्रियस्य' (प्रियाचे) असें षष्टयंत पद असते तर आधिक चांगले झाले असते. पण 'स्थितस्य गतिश्रिसनया' या न्यायाने आपणांस या ठिकाणी वागले पाहिजे. प्रियस्य' असें षष्टयंत पुल्लींगी पद नाही म्हणन प्रियायाः' असें व्याकरणविरुद षष्ट्यंत सीलिंगी पद काढणे, आणि ते अर्जुनाला लागू परत नाही झणून 'इव' बाद अभ्याहत कल्पून "प्रिया प्रियायाः'-प्रिय आपल्या प्रिय बी-अशी तिसरी, क लिहि शंगारिक अतएव अप्रासंगिक, उपमा मानणे भामच्या मते युक्त नाही. शिवाय पुत्रस्प, सख्युर, प्रियायाःही सिन्ही पदे उपमानात गेली पणजे उपमेयांत षष्टयंत पद मळींच शिल्लक रहात नाही व मे किंवा मम"भासे