पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. संजय उवाच। 5 एतछूत्वा ववनं केशवस्य कृतांजलिर्वेपमानः किरीटी । नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीतभीतः प्रणम्य ॥ ३५ ।। अर्जुन उवाच । स्थाने हृषीकेश तव प्रकीयां जगत्प्रहष्यत्युनुरज्यते च । रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंधाः।३६ करमाश्च ते न नमेरन्महात्मन् गरीयसे ब्रह्मणोप्यादिकत्रे । अनंत देवेश जगनिवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत् ।। ३७ ।। मनुष्य आपल्या कमानीच परत असून त्यांना मारणारा फक्त निमित्त मात्र असल्यामुळे मारणाराकडे त्याचा दोष येत नाही हा कर्मविपाक- प्रक्रियेचा सिद्धान्तहि ३३ व्या श्लोकांत आला आहे.] संजय म्हणाला-(३५) केशवाचे हे भाषण ऐकून अत्यंत भयभीत होरसाता कंठ दाटून येऊन कांपत कांपत हात जोडीत नमस्कार करून अर्जुन श्रीकृष्णास लवून पुनश्च म्हणाला की, अर्जुन म्हणाला (३६) हे हृषीकेशा ! (सर्व) जग तुमच्या (गुण-) कीर्तनाने आनंदते, व (स्यांत) अनुरक्त असते, राक्षसे तुम्हांला भिऊन (दाही) दिशांस पळून जातात, आणि सिद्ध पुरुषांचे मेळे तुम्हालाच नमस्कार करितात, हे (सर्व) योग्यत्र होय. (३०) हे महात्मन् ! ब्रह्मदेवाचेहि आदिकारण व त्यापेक्षांहि श्रेष्ठ जे तुम्ही त्या तुम्हांला ते कां बरें वंदन करणार नाहीत? हे अनंता ! देवदेवा ! हे जगनिवासा! तुम्हीच सत्व असत् असून या दोहोंच्याहि पलीकडचे जे अक्षर ते तुम्हीच माहां. । सन् व असत् या शब्दांचे अर्थ या ठिकाणी अनुक्रमें व्यक्त व अव्यक्त या शब्दांशी किंवा क्षर आणि अक्षर या दोन शब्दाशी समा. नार्थक आहेत असें गीत', ७,२४८.२०, किंवा १५.१६ वरून दिसून