पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ... २॥ यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया ॥१॥ न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः । भक्तिमार्गातले आहे. म्हणून परप्राय किंवा परमात्मा हे शब्द न योजिता 'मला भा, माझ्या ठायीं मन ठेव, मला नमस्कार कर,' असा व्यक्त- स्वरूपाचा दर्शक प्रथमपुरुषी निर्देश भगवंतांनी केला आहे. याप्रमाणे भक्ति करून मस्परायण होस्साता आपला योग म्हणजे कर्मयोग चालविलास (गीता ७.१ पहा) म्हणजे तूं कर्मबंधनापासून मुक्त होऊन निःसंशय मला मिनशील असे भगवंताचे शेवटचे सांगणे आहे आणि याच सपदेशाची पुनरावृत्ति पुढे ११ व्या अध्यायाच्या अखेर केलेली आहे. सब गतिचे रहस्य हेच होय. एकदा ते अध्यात्मदृष्टया व एकदा भक्ति- दृष्टया सांगितले एवढाच काय तो भेद आहे. याप्रमाणे श्रीभगवंतांनी गाइलेल्या म्हणजे सांगितलेल्या उपनिष. दांत ब्रह्मविद्यान्तर्गत योग-हणने कर्मयोग-शास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादांतील राजविद्याराजगुह्ययोग नांवाचा नवा अध्याय समाप्त झाला. अध्याय दहावा. [कर्मयोगसियर्थ परमेश्वराच्या व्यक्त स्वरूपाच्या उपासनेचा जो राजमार्ग मागील अध्यायांत सांगितला स्यांतील वर्णन या अध्यायांत पुढे चालू असन, अर्जुनाच्या प्रश्नावरून परमेश्वराच्या अनेक व्यक्त रूपांचे किंवा विभूतींचे अक्षेर वर्णन आहे; व हे ऐकून स्याप्रमाणे प्रत्यक्ष रूप पहाण्याची इच्छा अर्जुनास झाली, म्हणून पुढील ११ व्या अध्यायांत त्याला भगवंतांनी विश्वरूप दाखवून कृतार्थ केले आहे.] श्रीभगवान् म्हणाले-(१) महाबाहो ! (माझ्या भाषणाने) संतुष्ट होणाग्या तुला तुझ्या हितार्थ जी पुनश्च (एक) उत्तम गोष्ट मी आतो सांगतो.