पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०४ श्रीमद्भगवद्गीता. यान्ति देवव्रता देवान पितृन्यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम् ॥ २५ ॥ आहे (भाग. १० पृ. ४० ८-१० पहा.). तसेच पुन: नारायणीयो- पाख्यानांत पुढे- ये यजन्ति पितन देवान गुरुश्चैवातिस्तथा । गाश्चैव द्विजमुख्याश्च पृथिवीं मातरं तथा ॥ कर्मणा मनसा वाचा विष्णुमेव यजन्ति ते । | "देव, पितर, गुरु, अतिथि, ब्राह्मण, गाई वगैरेंची सेवा करणारे पर्या- याने विष्णूचेच यजन करितात" अ सांगितले आहे (म. भा. शां. ३४५.२६,२७) भक्ति मुख्य धरून देवतारूप प्रतीक गौण होय, किंवा विधिभेद असला तरी उपासना एकाच परमेश्वराची होत्ये असें याप्र- माणे भागवतधर्म सष्ट सांगत असतां, भागवतधर्मीयांनी सुद्धा शेवा- शी तरे करीत बसावे हे आश्चर्य आहे ! असो; कोणत्याहि देवतेची उपासना केली तरी ती भगवंतास पाँचस्ये, हा सिद्धान्त जरी खरा आहे तरी देवता एकच ज्ञान न झाल्यामुळे मोक्षाची वाट सुटली जाऊन निरनिराळ्या देवतांच्या उपासकांस स्यांच्या त्यांच्या भावाप्रमाणे भग- बानच निरनिराळी फळे कशी देतात ते आता सांगतात--1 (२५) देवाचे व्रत करणारे देवांस, पितरांचे व्रत करणारे पितरांस, (निरनिराळ्या) भूतांची पूजा करणारे (स्या त्या ) भूतांस, आणि माझं यजन करणारे मला येऊन पचतात. - [सारांश, एकच परमेश्वर जरी सर्वत्र भरला आहे तरी उपासनेचे फल ज्याच्या त्याच्या भावाप्रमाणं कमीजास्त योग्यतेचे मिळत असते. तथापि फल देण्याचे कामहि देवता करीत नसून परमेश्वर करितो असें जें पूर्वी सांगितले आहे (गी. ७.२०-२३) ते विसरता कामा नये. वर २४ व्या श्लोकांत "सर्व यशांचा भोक्ता मीच आहे" असें जें भगव- - - - - - - - - - - -