पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९८ श्रीमद्भगवद्गीता. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढप्रताः ॥ नमस्यन्तश्च मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते ॥१४॥ शानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते। एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम् ॥ १५ ॥ FE अहं तुरहं यज्ञः स्वधाहमहमौषधम् । मंत्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम् ॥ १६ ॥ होत्साते माझे भजन करितात. (१४) आणि यत्नशील, दृढव्रत, आणि नित्य योगयक्त होत्माते माझं सतत कीर्तन व वंदन करीत भक्तीने माझी उपासना चालवितात. (१५) तसेच दुसरे कित्येक सर्वतोमुख जो मी स्या माझें एकत्वाने म्हणजे अभेदभावानें, पृथक्वाने म्हणजे भेदभावाने, किंवा बहुप्रकारे ज्ञानयज्ञान यजन करून उपासना करीत असतात. जगांत आढळन रणाच्या देवी व राक्षसी स्वभावाच्या पुरुषांचे येथे जें संक्षिप्त वर्णन आहे त्याचा विस्तार पुढे सोळाच्या अध्यायांत केला आहे. ज्ञानयज्ञ म्हणजे परमेश्वरस्वरूपाचे ज्ञानाने च आकलन करून तद्वारा सिद्धि मिळविणे असा अर्थ आहे हे पूर्वी सांगितलेच आहे. (गी. ४.३३ वरील टीप पहा). पण परमेश्वराचे हे ज्ञानहि द्वैताद्वैतादि- भेदाने अनेक प्रकारचे असू शकते; व स्यामुळे ज्ञानयज्ञहि निरनिराळ्या प्रकारे होऊ शकतात. परंतु ज्ञानयज्ञ जरी याप्रमाणे अनेक असले तरी परमेश्वर विश्वतोमुख असल्यामुळे हे सर्व यज्ञ त्यालाच पोचतात असे १५ व्या श्लोकाचे तात्पर्य आहे. 'एकत्वाने,' 'पृथक्स्वान, वैगेरे पदा- बरून, द्वैताद्वैतविशिष्टाद्वैतादि संप्रदाय जरी अर्वाचीन आहेत तरी या कल्पना प्राचीन आहेत असे उघड होते. परमेश्वराचे या श्लोकांत जे एकत्व व पृथश्व सांगितले त्याचेच आतां जास्त निरूपण करून पृथ- । कस्वांत एकत्व कोणते तेहि सांगतात-1 (16) क्रतु म्हणजे श्रौत यज्ञ मी, यज्ञ म्हणजे स्मार्त यज्ञ मी, स्वधा म्हणजे श्राद्धांत पितरांस अर्पण केलेले अन मी, औषध म्हणजे वनस्पती.