पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. FF अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः। तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः ॥ १४॥ मासुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् । नाप्नुवान्त महात्मानः संसिद्धि परमां गताः ॥१५॥ आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन । मामुपेत्य तु कौतेय पुनर्जन्म न विद्यते ॥ १६ ॥ शेवटचा चरण श्वेताश्वतर उपनिषदांतला (श्वे. ३. ८ व ९) असून, अकराव्या श्लोकाचे पूर्वार्ध अर्थतः व उत्तरार्ध शब्दशः कठोपनिषदांतलें आहे ( कठ. २. १५ ). कठोपनिषदांत "तत्ते पदं संग्रहण अवीमि" या चरणापुढे " ओमित्येतत् " असें स्पष्ट म्हटले आहे, यावरून ११ च्या श्लोकांतील 'अक्षर' व 'पद' या शब्दांचा अर्थ ॐ हैं वर्णाक्षररूपी ब्रह्म किंवा ॐ हा शब्द असा घेतला पाहिजे; आणि तेराव्या श्लोकावरूनहि ॐकारोपासनाच येथे उदिष्ट आहे हे उघड होते (प्रश्न. ५ पहा). तथापि 'अक्षर' ह्म. अविनाशी ब्रह्म,

आणि 'पद' म्ह० परमस्थान, हे अर्थहि भगवंतांचे मनांत नसतील

असे म्हणता येत नाही. कारण, ॐ वर्णमालेतील एक अक्षर असून शिवाय ब्रह्माचं प्रतीक म्हणून अविनाशीहि आहे असें ह्मणता येईल (पुढे २१ वा श्लोक पहा). यासाठी ३१ व्या श्लोकाच्या भाषांतरांत 'अक्षर' व 'पद' हे दुहेरी अर्थाचे मूळचे शब्दच आह्मी राखिले आहेत. या उपासनेने जी उत्तम गति मिळते तिचेच अतां जास्त निरूपण करितात---] (१४) हे पार्था ! अनन्यभावाने सदासर्वदा जो माझे नित्यशः स्मरण करितो त्या नित्ययुक्त (कर्म) योग्यास मी म्हणले म रीतीने होते. (१५) मला येऊन मिळाल्यावर परमसिद्धि पावलेल्या महा. रम्यास दुःखाचे घर व अशाश्वत असा पुनर्जन्म प्राप्त होत नाही. (१६) हे अर्जुना ! ब्रह्मलोकासुद्धा (स्वर्गादि) जे लोक आहेत तेथून (केन्हांना