पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गांता, भाषान्तर व टीपा अध्याय .. १८५ 5 कविं पुराणमनुशासितारमणोरणीयांसमनुस्मेरद्यः। सर्वस्य धातारमचिंत्यरूपमादित्यवर्ण तमसः परस्तात् ॥ ९॥ प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव । भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यम्॥१०॥ यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वितरागाः । यदिच्छन्तो ब्रह्मचर्य चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये ॥ ११ ॥ सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुद्धध च । मून्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम् ॥ १२ ॥

  • इत्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन् ।

यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् ॥ १३ ॥ (९) कवि म्हणजे सर्वज्ञ, पुरातन, शास्ता, अणूपक्षांहि धाकटा, सर्वांचा धाता म्हणजे आधार किंवा कर्ता, आचिंत्यस्वरूप, व अंधकारापली. कडचा सूर्याप्रमाणे देदीप्यमान अशा पुरुषाचे जो (मनुष्य) स्मरण, (१०) अंतकाली (इंद्रियनिग्रहरूप) योगाच्या सामर्थ्याने व भक्तीने युक्त होरसाता मन स्थिर करून आणि प्राण दोन्ही भुवयांचे मध्ये नीट ठेवून करील तो (मनुष्य) त्याच दिव्य परमपुरुषाप्रत जाऊन पोचतो. (११) वेदवेसे में अक्षर म्हणतात, वीतराग होऊन यति ज्यांत प्रवेश करतात. आणि ज्याची इच्छा करून ब्रह्मचर्यव्रताचे आचरण करितात, ते पद म्हणजे कारब्रह्म तुला संक्षेपाने सांगतो. (१२) सर्व (इंद्रियरूपी) द्वारांचे संघमन करून आणि मनाचा हृदयांत निरोध करून, आपला प्राण मस्तकांत नेऊन समा- धियोगांत स्थिर झालेला, (१३) ॐ या एकाक्षरब्रह्माचा जप करीत व माझे स्मरण करीत जो देह सोडून जातो त्याला उत्तम गति मिळते. । श्लोक ९-११ यांत परमेश्वरस्वरूपाचे जे वर्णन आहे ते उपनिषदा- तून घेतलेले आहे. नव्या श्लोकांतील “अणोरणीयान्" ही पत्रे व