पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ७. १७५ येषां त्वंतगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम् । ते द्वंद्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः ॥ २८ ॥ SS जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये।। ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नमध्यात्म कर्म चाखिलम् ॥ २९ ॥ साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः । प्रयाणकालेऽपि च मां ते विर्युक्तचेतसः॥३०॥ इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशाचे श्रीकृष्णार्जुन- संवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥ या सृष्टीत भ्रम पावत असतात. (२ ८) पण ज्या पुण्यकर्मी लोकांचे पाप संपले (ते सुखदुःखादि) द्वंद्वाच्या मोहांतून सुटून दृढव्रत होक्साचे माझी भक्ति करितात. । [याप्रमाणे मायेतून सुटका झाल्यावर त्यांची पुढे जी स्थिति होते ती सांगत्पत--] (२९) जे (याप्रमाणे) माझा आश्रय करून जरामरणांतून मणजे पुनर्जन्माच्या फेन्यातून सुटका होण्यासानी प्रयत्न करितात ते ते (सर्व) ब्रह्म (सर्व) अध्यात्म आणि सर्व कर्म (म्हणजे काय तें) जाणितात. (३०) आणि अधिभूत, अधिदैव व अधियज्ञ यांच्यासह (म्हणजे हे सर्व मीच ऑ अगा प्रकारे) मला जे जाणितात ते युक्तचित्त (असल्यामुळे) मरणसमयीं देखील मला जागितात. अध्यात्म, अधिभूत, अधिदैव व अधियज्ञ म्हणजे काय याचे निरू. पण पुढील अध्यायांत केले भाहे ते पहा. मरणसमयों मनुष्याचे मनात जी बुद्धि प्रबळ असस्ये त्याप्रमाणे त्याला पुढे जन्म मिळतो असा जो धर्मशास्त्राचा व उपनिषदांचा सिद्धान्त त्याला अनुलथुन" मरणसमयीं