पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया । मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥१४॥ न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमा । माययापहताना आसुरं भावमाश्रिताः॥१५॥ IS चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन । आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ ॥ १६ ॥ । (१४) गुणात्मक अशी ही माझी दिव्य माया दुस्तर आहे. म्हणून जे मलाच शरण येसात ते या मायेला तरून जातात. . [सांख्यशास्त्रांतील त्रिगुणात्मक प्रकृतीसच गीतेत भगवान् आपली माया म्हणतात हे यावरून उघड होते. महाभारताच्या नारायणी- योपाख्यनांत असे सांगितले आहे की, भगवान् नारदास विश्वरूप दाखवून- माया ह्येषा मया सृष्टा यन्मां पश्यसि नारद। सर्वभूतगुणयुक्तं नैव त्वं ज्ञातुमईसि ।। " नारदा ! तुं पहातोस ही मी उत्पन्न केलेली माया आहे. सर्व भूतांच्या गुणांनी मी युक्त आहे, असे तुं समजू नकोस"-असे अखे- रीस म्हणाले (शां. ३३९. ४४ )तोच सिद्धान्त आतां यथेहि सांगि- तला माहे. माया लणजे काय यांच निरूपण गीतारहस्य प्रकरण ९व 1. यांत केले आहे ते पहा. ] (१५) मायेने ज्यांचे ज्ञान नष्ट केले, ते मूढ व दुष्कर्मी नराधम आसुरी बुद्धींत पडून मला शरण येत नाहीत. [मायेंत गहून जाणारे लोक परमेश्वराला विसरतात व नाश पावतात हे सांनिगले. आतां असें न करणारे झणजे परमेश्वराला शरण जाऊन त्याची भक्ति करणारे जे लोक त्यांचे वर्णन कारतात--] (१९) हे भरतश्रेष्ठा अर्जुना ! चार प्रकारचे पुण्यवान लोक माझी भक्ति करीत असतात. आत म्ह. रोगाने पडलेले, जिज्ञासु म्ह. ज्ञान