पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ७. यततामपि सिद्धानां कश्चिन्मांवेत्ति तत्त्वतः ॥ ३ ॥ 5 भूमिरापोऽनलो वायुःखं मनो बुद्धिरेव च । अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा ॥४॥ अपरेयमितस्त्वयां प्रकृतिं विद्धि मे पराम् । जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत् ॥ ५॥ एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय। अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवःप्रलयस्तथा ॥ ६ ॥ मत्तः परतरं नान्यत्किचिदस्ति धनंजय । मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ॥ ७ ॥ (६) हजारों मनुष्यांत एखादाच सिदि मिळविण्याचा यत्न करितो; आणि प्रयत्न करणाबा या (अनेक) सिद्ध पुरुषांपैकी एखाद्यासच माझे खरे ज्ञान होते. स्न करणान्या पुरुषांना जरी सिद्धपुरुष असें या ठिकाणी हाटले आहे, तथापि परमेश्वराचे ज्ञान झाल्यावरच त्यांना सिद्धि प्रास होत्ये, एरवी नाही, हे लक्षात ठेविले पाहिजे. या परमेश्वरज्ञानाचे क्षसाक्षर- विचार व क्षेत्रक्षेत्रज्ञविचार असे जे दोन विभाग स्यांपैकी क्षराक्षरावचा- रास भातां सुरवात करितात-] (४) पृथ्वी, पाणी, अग्नि, वायु, आकाश (ही पांच सुक्ष्म भूते) मन, बुद्धि आणि अहंकार मिळून आठ प्रकारे विभागलेली ही माझी प्रकृति आहे. (५) ही अपरा झणजे खालच्या प्रतीची (प्रकृति) झाली.हे महाबाहो, अर्जना! याशिवाय जिने या जगाचे धारण होते अशी परा म्हणजे श्रेष्ठ प्रतीची जीवस्वरूपी माझी दूसरी प्रकृति आहे असे समज. (6) या दोहों. पासून सर्व भूते उत्पन्न होतात हे लक्षात असू दे. मीच सर्व जगताचे प्रभव म्ह० मूळ व प्रलय म्ह० शेषट आहे. (७) माझ्याहून पलीकडचे