पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ६. १५५ - - --- - - - - - - - -- - तपस्विभ्योऽधिको योगी शानिभ्योऽपि मतोऽधिकः ।। वासुदेवाची प्राप्ति होत्ये "(७. १९),हे श्लोक याच सिद्धान्ताचे पूरक होत. जास्त विवेचन गीतारहस्य प्र. १० पृ. २७९-२८२ यांत केले आहे ते पहा. ४४ व्या श्लोकांत शब्दब्रह्म याचा अर्थ 'वैदिक यशया- गादि काम्य कमें ' असा आहे. कारण ही कम वेदविहित असून वेदां- बर श्रद्धा ठेऊनच ती करीत असतात; आणि वेद मणजे सर्व सृष्टीच्या । पूर्वी असणारा शब्द म्हणजे शब्दब्रह्म होय, कोणीहि झाला तरी प्रथम सर्व कमें काम्य बुद्धीनेच करीत असतो; पण या कर्माने जसजशी चित्त. शद्धि होते त्याप्रमाणे पुढे निष्काम बुद्धीने कर्मे करण्याची इच्छा होते. म्हणून--- है ब्रह्मणी वेदितव्ये शब्दब्रह्म परं च यत् । शब्दब्रह्मणि निष्णातः परं ब्रह्माधिगच्छति ॥ "ब्रह्म दोन प्रकार आहे हे कळले पाहिजे; एक शब्दब्रह्म आणि दुसरे त्यापलीकडचे (निर्गुण), शब्दब्रह्मांत निष्णात झाला ह्मणजे मग त्याप. लीकडचे (निर्गुण) ब्रह्म प्राप्त होते" असें उपनिषदात, व महाभारता-

तहि वर्णन आहे ( मैन्यु. ६.२२; अमृतबिंदु १७; म. भा. शां. २३१

६३,२६९.१). शब्दब्रह्मांतील काम्य कर्माचा कंटाळा येऊन अखेर तींच कमें लोकसंग्रहार्थ करावयास सांगणा-या कर्मयोगाची इच्छा होते आणि मग या निष्काम कर्मयोगाचे थोडे तरी प्रथम आचरण घडते. नंतर ' स्वल्पारंभाः क्षेमकराः' या न्यायाने हेच स्वल्पाचरण स्या मनुष्याला या मार्गात पुढे पुढे ओढीत नेऊन क्रमाक्रमाने पूर्ण सिद्धि मिळवून देतें “कर्मयोगाचे ज्ञान होण्याची इच्छा झाली तरी देखील तो शब्दब्रह्मापलीकडे जातो" असें 0 ४४ व्या श्लोकांत सांगितले आहे त्याचे तात्पर्य हेच होय. कारण सदर जिज्ञासा कर्मयोगरूपी चरकाचे तोंड आहे आणि एकदा का या चरकाच्या तोंडांत सांपडले म्हणजे या जन्मी नाही तर पुढच्या पण केन्हांना केव्हां तरी पूर्ण सिद्धि मिळून शब्द. - - -


--

--- -- - -