पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. F संकल्पप्रभावान्कामांस्त्यक्त्वा सर्वानशेषतः । मनसैवैद्रियग्राम विनियम्य समततः ॥ २४ ॥ शनैः शनैरुपरमेबुद्धया धृतिगृहतिया। आत्मसंस्थं मनःकृत्वा न किंचिदपि चिंतयेत् ॥ २५ ॥ यतो यतो निश्चरति मनश्चंचलमस्थिरम् । ततस्तता नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ॥ २६ ॥ 'योग' या शब्दाचे आतां नवीन लक्षण मुद्दाम दिले आहे. निग्रही व उद्योगी मनुष्यास सामान्यतः हा योग सहा महिन्यांनी सिद्ध होतो अर्को उपनिषदांत व महाभारतांत सांगितले आहे. (मैञ्यु० ६. २८ अमृतनाद. २९, म. भा. अश्व. अनुगीता १९. ९९), तथापि पातंजल योगांतील समाधीने प्राप्त होणारे हे सुख केवळ चित्तनिरोधाने नव्हे, लर चिसनिरोधाने आपण आपल्या आत्म्याची ओळख करून घेतल्या. नंसर होत असते असें पूर्वी २० व्या व पुढे २८ व्या श्लोकांत स्पष्ट म्हटहें आहे. या दुःखविरहित स्थितीसच 'ब्रह्मानंद ' किंवा 'आ'म. प्रसाएन सुस' अगर 'आत्मानंद ह्मणतात (गी. १८३७, व गीतार. प्र. ९१.२३. पहा); आत्मज्ञान होण्यास लागणारी चित्ताची ही समता केवळ पासंबक योगानेच उत्पन्न होते असे नाही, तर चित्त शुद्धीचा हाच परिणाम ज्ञान व भक्ति यांनीही घडून येतो असें पुढील अध्यायांतून वर्णच असून तोच मार्ग अधिक प्रशस्त व सुलभ समजतात. समाधीचं लक्षण सांगितले; आतां ती कशी लावावी हे सांगतात-] (२४) संकर रापासून उत्पन्न होणा-या सर्व कामांचा म्हणजे वास- नांचा निःशेष त्याग करून, आणि सर्व इंद्रियांचे मनानेच चोहोकडून नियमन करून, (२५) धैर्ययुक्त बुद्धीने हळूहळू शान्त होत जावे, आणि मन आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करून कोणताहि विचार मनांत येऊ देऊ नये. (२६) (अशा रीतीने चित्त एकाग्र करीत असतां) चंचल व अस्थिर मन