पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीतेतील विषयांची अनुक्रमणिका. १५ सारिकादि गुणभेदाने त्रैविध्य. 'अविभक्तं विभक्तपु' है साविक, २३-२५. कर्माचे वैविध्य. फलाशारहित कर्म सात्विक. २६-१८. काचे विधा, निःसंग कर्ता साविक. २९-३२,बुद्धीचे वैविध्य, ३३-३५. धतीचे वैविध्र, ३६-३९. सुखाचे वैविध्य. आत्माबुद्धिप्रसादज सात्विक. ४०. सर्व जगाचे गुणभेदाने त्रैविध्य. ४१-४४. चातुर्वण्याची गुणभेदाने उपपति क्षत्रिय वैश्य आणि शुद्ध यांची स्वभावजन्म कमें, ४-४६. चातुर्वर्थवि- हित ससकर्माचरणानेच अखेर सिद्धि. ४७-४१. परधर्माचरण भयावह, स्त्रकर्म सदोष असले तरी अत्याज्य; व स्वधर्माप्रमाणे सर्व कम निःसम बुद्धीने केल्यानंच नैष्कर्य सिदि. ५०-५६. सर्व कर्मे करून सुद्धा ही सिद्धि कशी रिळत्ये याचे निरूपण. ५७,५८. हाच मार्ग स्वीकारण्याबद्दल अर्जुनास उपदेश. ५९-६३. प्रकृतिधर्मापुढे अहंकाराचे चालत नाही. ईश्वरालाच शरण केले पाहिजे. हे गुह्य समजून घेऊन तुझ्या इच्छेस येईल ते कर, असा अर्जनास उपदेश- ६४-६६. सर्व धर्म सोडून "मला" शरण ये" म्हणजे सर्व पापांपासून मी तुला मत करीन" असें भगवंताचे शेवटचे आश्वासन. ६७-६९. कर्मयोगमार्गाची परंपरा पुढे राखण्याचे श्रेय. ७०,७१. त्याची फलश्रुति. ७२,७३, कर्तध्यमोह नाहीसा होऊन अर्जुनाची युद्ध कर- ण्याची तयारी. ७५-७८. धृतराष्ट्रास ही कथा सांगितल्यावर संजयाचा उपसंहार.