पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. दैवी संपत्ति मोक्षप्रद आणि आसुरी बंधकारक. ६-२०.आसुरी लोकांचे विस्तृत वर्णन, त्यांस जन्मोजन्म अधोगति. २१,२२. नरकाचे निवेध द्वार--काम, क्रोध, लोभ. हे वर्ण्य केल्याने कल्याण. २३,२४. शास्त्राप्रमाणे कार्यकार्यनिर्णय व आचरण करण्याबद्दल उयदेश. अध्याय सतरावा-श्रद्धात्रयविभागयोग. १-४. अर्जुनाच्या प्रश्नावरून प्रकृतिस्वभावानुरूप सात्त्विकादि विविध श्रद्धच वर्णन, जशी श्रद्धा तसा पुरुष. ५, ६. आसुर याहन भिन्न. ७-१०, साश्विक राजस व तामस आहार. ११-१३. विविध यज्ञ १४-१६.शारीर, वाचिक व मानस असे तपाचे तीन तीन भेद १७-१९. पैकी प्रत्येक सात्वि- कादि भेदांनी विविध. २०-२२. सास्विकादि त्रिविध दान. २३. ॐतत् सत् हा ब्रह्मनिर्देश. २४-२७. पैकी ॐ याने आरंभसूचक, 'तत्' याने निप्काम आणि 'सत्' याने प्रशस्त कर्माचा समावेश. २८. बाकीचे म्ह० असन् इहपरलोकी निष्फल. अध्याय अठरावा-मोक्षसंन्यासयोग. १,२. अर्जुनाचे प्रश्नावरून संन्यास व त्याग यांच्या कर्मयोगमार्गातल्या व्याख्या. ३-६. कर्माच्या त्याज्यात्याज्यतेबद्दल निर्णय; यज्ञयागादि कर्म सुद्धा इतर कर्माप्रमाण नि:संग बुद्धीने केलीच पाहिजे. ७.०९. कर्मत्यागाचे सात्विक, राजस व तामस असे तीन प्रकार: पकी फलाशा सोडन कर्तव्य कर्म करणे हाच साविक त्याग. १०.११. कर्मफलत्यागीच सास्विक त्यागी, कारण नुप्तते कर्म कोणासच चुकले नाही. १२ कर्माचे त्रिविध फल सारिवकस्यागी पुरुषास बंधक होत नाही. १३-१५. कोणतेहि कर्म घडण्याची कारण पांच आहेत, केवळ मनुष्यच नव्हे. १६,१७. म्हणून मी करिता ही अहंकारबुद्धि सुटली म्हणजे करूनहि अलिप्स. १८,१९. कर्मचोदना व कर्ममग्रह यांचे सांस्योक्त लक्षण व त्रैविध्य, २०-२२. पैकी ज्ञानाचे