पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ५. ९ तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो विशिष्यते ॥२॥ यांत "धर्म्य असें जें युद्ध तेच करणे क्षत्रियाला श्रेयस्कर होय" (२.३१) असे सांगून, " म्हणून तूं कर्मयोगाचा आश्रय करून युवाला उठ" (४४.२) असा चवथ्या अध्यायाचा उपसंहार को केला? गीतेचें या प्रश्नास असे उत्तर आहे की, सर्व संशय दूर होऊन मोक्ष मिळविण्याकरितां ज्ञान, आणि मोक्षाकरितां नको असली तरी कधी न सुटणारी असल्यामुळे लोकसंग्रहार्थ कम, मिळून दोहोंच्याहि समुच्चयाची नित्य अपेक्षा आहे (४.४१) परंतु यावरहि अशी शंका निघते की, कर्मयोग आणि सांख्य असे दोन्ही मार्ग जर शास्त्रांत विहित आहेत, तर त्यांपैकी आपल्या खुषी- प्रमाणे सांख्य मार्ग परकरून कर्माचा त्याग करण्यास हरकत कोणती? अर्थात् या दोन मागीपैकी श्रेष्ठ कोणता याचाहि पुरा निर्णय केला पाहिजे; व अर्जनाचे मनांत तीच शंका येऊन पूर्वी तिसन्या अध्यायाचे आरंभी त्याने ज्याप्रमाणे प्रश्न केला होता तद्वत् आतांहि पुन: तो असे विचारितो की-] (१) अर्जन प्रणाला- कृष्णा ! एकहां संन्यास तर पुनः कर्माचा योग (ह्मणजे कर्मे करीत रहाण्याचा मार्गच) उत्तम असे सांगता; तरी या दोहोंपैकी स्वरोखरीच में श्रेय ह्मणजे अधिक प्रशस्त ते एकच निश्चित. पणे मला सांगा. (२) श्रीभगवान् झणाले-कर्मसंन्यास व कर्मयोग हे दोन्ही (मार्ग किंवा निष्ठा) निःश्रेयस्कर म्ह० मोक्ष प्रास करून देणारे आहेत; पण (सणजे मोक्षदृष्टया दोन्ही सारख्याच योग्यतेचे असले तरी) या दोहोंत कर्मसंन्यासापेक्षा कर्मयोगाची योग्यता किंवा मातब्बरी विशेष आहे. वरील प्रश्न व उत्तर दोन्ही निःसंदिग्ध व स्पष्ट आहेत. पहिल्या श्लोकांतील 'श्रेय' शब्दाचा व्याकरणांत अधिक प्रशस्य, अधिक चांगले, असा अर्थ असून दोन मार्गातील तारसम्पभावाबद्दलच्या भर्जु. नाच्या प्रभासचकर्मयोगो विशिष्यते-कर्मयोगाची मातब्बरी विशेष