पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीतेतील विषयांची अनुक्रमणिका. १३ हाय देहांतील परमात्मा. या, प्रकृतिपुरुषज्ञानाने पुनर्जन्मनाश. २४-२५. आत्मज्ञानाचे मार्ग-ध्यान, सांख्ययोग, कर्मयोग आणि श्रद्धापूर्वक श्रवणाने भक्ति. २६-२८ क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगाने स्थावरजंगम सष्ठि; त्यांत जे अविनाशी तो परमेश्वर. स्वप्रयत्नाने तत्प्राप्ति. २९, ३० प्रकृति की, आत्मा अा; सर्व भूते एकांत आणि एकापासून सर्व भूतें हैं जाणिल्याने ब्रह्मप्राप्ति. ३१- ३३. आरमा अनादि वं निर्गुण, अतएव क्षेत्राचा प्रकाशक असला निले. ३४. या क्षेत्रक्षेत्रज्ञ भेदज्ञानाने परम सिद्धि अध्याय चवदावा-गुणत्रयविभागयोग. १.२. ज्ञानविज्ञानान्तर्गत प्राणिवैचिन्याचा गणभेदाने विचार. हानि मोक्षप्रद. ३,४, प्राणिमात्रांचा परमेश्वर हा पिता आणि तबधीन प्रकृतिही माता. ५-९, सत्व, रज व तम यांचे प्राणिमात्रावर होणारे परिणाम. १०-१३. नुस्ता एककेच गुण असणं अशक्य, कोणत्या तरी दोहोंचा पाडाव करून तिसन्याची वृत्ति; व प्रत्येकाच्या बुद्धीची लक्षणे. १४-१८. गुणप्रवृद्धीप्रमाणे काची फलें व मेल्यावर प्राप्त होगारी गति. १९, २० त्रिगुणातीत झाल्याने व मोक्षप्राप्ति. २१-२५. अर्जुनाच्या प्रश्नावरून त्रिगुणातीताच्या लक्षणाचे आचा- राचे वर्णन. २६, २७. एकान्तभक्तीने त्रिगुणातीतत्वाची सिद्धि आणि नंतर सर्व मोक्षाचे, धर्माचें, व सुखाचे अंतिम स्थान जो परमेश्वर त्याची प्राप्ति. अध्याय पंधरावा-पुरुषोत्तमयोग. १२. अश्वत्थरूपी ब्रह्मवृक्षाच्या वेदोक्त व सांख्योक्त वर्णनांची जोड. ३.-६. असंगाने याचा छेद करणे हाच स्यापलीकडील अध्ययपदप्राप्तीचा मार्ग. अव्ययपदवर्णन, ७-११. जीव व लिंगशरीर यांचे स्वरूप व संबंध. शहाण्यास गोचर, १२-१५, परमेश्वराचे सर्वव्यापित्य. १६-१८. क्षराक्षर. लक्षण. त्यापलीकडे पुरुषोत्तम. १९,२०. या गुह्य पुरुषोत्तमज्ञानाने सर्वज्ञता व कृतकृत्यता. अध्याय सोळावा-दैवासुरसंपद्विभागयोग. १-३. दैवी संपसी, सव्वीस गुण. ४. आसुरी संपत्तीची लक्षणे. ५.