पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ श्रीमद्भगवद्गीता. अर्जुनास दिव्य दृष्टिज्ञान. ९-१४. विश्वरूपाचे संजयकृत वर्णन. १५-३१. विस्मयाने व भीतीने नम्र होऊन अर्जुनाने केलेली विश्वरूपाची स्तुति, व प्रसन्न होऊन 'तुम्ही कोण' हे सांगण्यानल विनंति. ३२-३४. मी काळ ' असे सांगून या काळाने पूर्वीच ग्रस्त झालेल्या वीरांस निमित्त होऊन मारण्याबद्दल अर्जुनास प्रोत्साहनपर उपदेश. ३५-४६. अर्जुनाने केलेले स्तवन, क्षमापन आणि पूर्वी चं सौम्य रूप दाखविण्याबद्दल प्रार्थना. ४७- ५१. विश्वरूप पहाणे अनन्य भनीखेरीज अशक्य. पुनः पूर्वरूपधारण. ५२-५४. विश्वरूपदर्शन भक्तीवांचन देवांसहि अशक्य. ५५. म्हणून भक्तीन निसंग व निवर होऊन परमेश्वरार्पण बुद्धीने कर्मे करण्याचहल अर्जुनास सर्वार्थसारभूत अवरचा उपदेश. अन्याय बारावा-भक्तियोग. १. पूर्वाध्यायांतील अखेर कया सारभूत उपदेशावर अर्जुनाचा प्रश्न-- व्यक्तोपासना श्रेष्ठ की अध्यक्तोपासना श्रेष्ठ ? २-८. दोहोत गति एकच; पण अध्यक्तोपासना लेशकारक, आणि न्योपासना मुलभ व लवकर फल-द. सब निष्काम कर्म पूर्वक व्योपासना करण्याबद्दल उपदेश, ९-१२. भग- बंताचे ठायीं चित्त स्थिर करण्याचे अभ्यास, ज्ञान, ध्यान इत्यादि उपाय, व त्यांतला कर्मफलरपाग श्रेष्ठ. १३-१९. भक्तिमान् पुरुषाच्या स्थितीचे वर्णन व भगवप्रियरव. २०. या धर्माने वागणारे श्रद्धालु भस भगवंतास अत्यंत प्रिय. अध्याय तेरावा-क्षेत्रक्षेत्रक्षाविभागयोग. 1, २. क्षेत्र व क्षेत्रा यांच्या व्याख्या. त्यांचे झान म्हणजे परमेश्वर- झान. ३, ४. क्षेत्रक्षेत्रज्ञविचार उपनिषदांतला व ग्रझसूत्रांतला. ५,६. क्षग्रस्वरूपलक्षग. ७-११. ज्ञानाचे स्वरूपलक्षण. तद्विरुडू अज्ञान. १२-१७. जयाचे स्वरूपलक्षण. १८. हे सर्व जाणिल्याचे फल. १९-२१. प्रकृतिपुरुष- विवेक. प्रकृते कंत्री. पुरुष अकर्ता पण भोक्ता, द्रष्णा इ० २२,२३. पुरुष