पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीतेतील विषयांची अनुक्रमणिका. " भूतांत असूनहि त्यांत नाही, व भूतेंहि त्यांत असून नाहीत. ७.१०. मायात्मक प्रकृतीला हाती धरून सृष्टीची घडामोड, भूतांची उत्पत्ति व लय. इतके करूनहि निष्काम अतएव अलिप्त. ११, १२. हे न ओक खतां मोहांत गुंतून भनुष्यदेहधारी परमेश्वराची अवज्ञा करणारे मूर्ख व आसुरी. १३-१५. तद्विरुद्ध ज्ञान यज्ञाने अनेक प्रकार उपासना कर णारे देवा १६-१९ ईश्वर सर्वत्र असून तोच जगाचा आईबाप, मालक, पोपक व बन्यावाईटाचा कर्ता. २०-२२. श्रीत यजयागादिकांची खटाटोप स्वर्गप्रद असली तरी ते फल आनस्य, योगक्षेमार्थ म्हणावी तर तो भक्ता नही साध्य, २३-२५, अन्यदेवताभक्ति पर्यायाने परमेश्वराचीच, पण जशी देवता व भावना तसे फळ. २६. भक्ति असल्यास परमेश्वर फुल. च्या पाकळी दि संतुष्ट. २७, २८. सर्व कर्मे ईश्वरार्पण करण्याबद्दल उपदेश. त्यानेच कर्म- बंघापासून सुटका व मोक्ष. २९-३३, परमेश्वर सास सारखा. दुराचारी असो, पापयानि अलो, स्त्री असो, वैश्य अपो, शूद्र असो, नि:सीम भक्त बन. ल्यास सर्वात एकच गति. ३४. अर्जुनास हाच मार्ग स्वीकारण्याबद्दल उपदेश. ____ अध्याय दहावा-विभूतियोग. १-३ अज-मा परमेश्वर देवांच्या व ऋपींच्याहि पूर्वीचा हे जाणि. त्याने पापनाश. ४-६. ईश्वरी विभूति व योग. ईश्वरापासूनच बुद्धयादि भाव, सप्तर्षि व मनु यांची, आणि परंपरेने सर्वोच, उत्पत्ति ७-११. हे जाण- णाच्या भगवद्भक्तांस ज्ञानप्राप्ति; पण त्यांस सुद्धां बुद्धिसिद्धि मनवानच देतात. १२-१८. आपल्या विभूति व योग सांगण्याबद्दल अर्जुनाची विनंति. १९- १०. भगवंतांच्या अनंत विभूतीपैकी ठळकरळक विभूतीचे वर्णन. ४१,४२. जे काही विभूतिमत्, श्रीमत् व आत से सर्व परमेश्वरी तेज, पण अंशानें, अध्याय अकरावा-विश्वरूपदर्शनयोग. १-४. पूर्वाध्यायांत सांगितल्याप्रमाणे आपले ईश्वरी रूप दाखवि. बहल भगवंतांस विनंति. ५-६. हे आश्चर्यकारक व दिव्य रूप पहाण्यासाठी