पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ३. ८७ अनिच्छन्नपि वार्णय बलादिव नियोजितः ॥ ३६॥ श्रीभगवानुवाच । काम एप क्रोध एप रजोगुणसमुद्भवः । महाशनो महापाप्मा विद्धनमिह वैरिणम् ॥ ३७॥ धूमेनावियते वह्निर्यथादर्शी मलेन च । यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम् ।। ३८ ॥ आवृतं ज्ञानमेतेन शानिनो नित्यवैरिणा। कामरूपेण कौतेय दुष्पूरेणानलेन च ॥ ३९ ॥

१०.९७) व गीतेतहि पुढे (१८.४७) आलेले आहे. " इंद्रिये मारण्याचा

हहि चालत नाही" असे जे ३३ व्या श्लोकांत सांगितले, स्थावर असें को व्हावे व मनुष्य आपली खुषी नसतांहि वाईट कृत्याकडे को ओढिला जातो असा अर्जुनाचा आता प्रश्न आहे.] अर्जुन म्हणाला--(३६) हे वार्ष्णेया म्हणजे श्रीकृल्या ! आसा (भसें सांगा की) स्वतःची इच्छा नसतांहि बलात्कार केल्याप्रमाणे मनुष्य पाप करितो ते कोणाच्या प्रेरणेने ? श्रीभगवान म्हणाले-(३७) या बाबतीता रजोगणापासन उत्पन्न झालेला मोठा अधाशी व मोठा पापी असा हा काम व हा क्रोध हाच शत्र असे समज. (३८) धुराने अग्नि किंवा धुळीने आरसा ज्याप्रमाणे आच्छादिला असतो, अगर वारेनें गर्भ जसा देष्टिला असतो, त्याप्रमाणे त्याने हे सर्व गुरफटून टाकिले आहे. (३९) कधीहि तृप्ति न पाधणारा अभिव असून ज्ञास्याचा जो हा कामरूपी नित्य वैरी स्याने हे कौतया ! ज्ञान प्रांकून टाकिलें आहे. " न जातु कामः कामानामुपभोगेन शाम्यति । हविषा कृष्ण- बस्व भूय एवाभिवर्धते" (मनु. २.९४,-काम कामांच्या उपभोगाने त नाहींधन घातलेल्या अग्नीप्रमाणे सो अधिकाधिकच