पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. रूपी परा प्रकृति; त्यापासून पुढे सर्व विस्तार, ८-१२. विस्तारांतल्या सारिवकादि सर्व भागांत ओंवलेल्या परमेश्वरस्वरूपाचे दिग्दर्शन. १२-१५. हीच परमेश्वराची गुणमयी व दुस्तर माया, व त्यालाच शरण गेल्याने मायातरण, १६-१९. भक्त चतुर्विध; त्यांमध्ये ज्ञानी श्रेष्ठ, अनेक जन्मांनी ज्ञानाची पूर्णता व भगधप्राप्तिरूप निस्य फल. २०-२३. आनित्य काम्य- फलार्थ देवतोपासना; पण त्यांतहि तत्तच्छदाफलदातृत्व भगवंताचें २४,२८ भगवंताचे खरे स्वरूप अव्यक्त; पण मायेमुळे आणि द्वंद्वमोहामुळे दुज्ञेय. मायामोहनाशाने स्वरूपज्ञान, २९, ३०, ब्रह्मा, अध्यात्म, कर्म, आणि अधिभूत, अधिदेव, धियज्ञ मिळून सर्वत्र एकच परमेश्वर है जाणिल्याने भखेरपर्यंत ज्ञानसिद्धि. अध्याय आठवा अक्षरब्रह्मयोग. १-१. अर्जुनांच्या प्रश्नावरून ब्रह्म, अध्यात्म, कर्म, आधिभूत, अधि- दैव, अधियज्ञ व अधिदेह यांच्या व्याख्या. त्या सर्वा: एकच ईश्वर. ५-८. अंतकाली भगवस्मरणाने मुक्ति. पण जे नित्य मनीं तेंच अंती; म्हणून सदाच भगवंताचे स्मरण करण्यास व लढण्यास उपदेश, ९-१३. अंतकाली परमेश्वराचे म्ह. अकराचे समाधिपूर्वक ध्यान व त्याचे फल, १४-१६. निस्य भगचिंतनाने पुनर्जन्मनाश, ब्रह्मलोकादिगति नित्य नव्हेत. १७-१९. ब्रह्मदेवाचे दिवसरान, दिवसारंभी अव्यक्तापासून सृष्टाल्पत्ति व राज्या. रंभी त्यांतच लय. २०-२२. या अव्यक्ताच्याहि पलीकढला अव्यक्त व अक्षर पुरुष, त्यांचे भक्तिगम्याव व तत्प्राप्ती ने पुनर्जन्म नाश. २३-२६. देवयान व पितृयाण मार्ग; पहिला पुनर्जन्म नाशक, दुसरा उल2. २७-२८. या मार्गातील तत्त्व जाणणाच्या योग्यास मिळणारे फल अत्युत्तम, म्हणून त्याप्रमाणे सदा वागण्याचा उपदेश. अध्याय नववा-राजविद्याराजगुह्ययोग. १-३. शामविज्ञानयुक्त भक्तिमार्ग मोक्षप्रद असूनहि प्रत्यक्ष व सुलभ, अतएव राजमार्ग, ४-६. परमेश्वराची अगाध योगकरणी. सर्व