हे पान प्रमाणित केलेले आहे.
विधायक प्रेरणांची उपज
आजवर मुख्यत्वे गांधीवादी
परंपरेतून होत आलेली आहे.
पण ही परंपरा आता कुंठित
झालेली आहे. मग नव्या वाटा
कुठल्या ? विधायकता आणि
संघर्षसिद्धता यांचा नवा मेळ
कसा जमायचा ?
हा मेळ जमविण्याचा विलक्षण
प्रयोगात अखेर बळी गेलेल्या
एका बलदंड व्यक्तिमत्त्वाची
ही कथा....
। १४४ ।