पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/105

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपणच आपल्याला शक्य ती हालचाल करू. एकमेकांचे मित्र म्हणून, देशाचे समान नागरिक म्हणून, आपण हा निर्णय घेऊ शकतो. अशा स्वतंत्र लोकनिर्णयाला लोकनीतीच्या विकासात फार मोलाचे स्थान आहे. लोकांचा स्वायत्तभाव दृढ करणारा हा क्रांतिकारक निर्णय आपण घेऊ आणि होणाऱ्या परिणामांना बरोबरीनेच तोंड देऊ.'

सिंधुपुत्रांनो ! चला...... ।


ऑगस्ट १९६९

। ९८ ।