या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कोणीच ओळखायला तयार नाही. सारेच हट्ट धरून बसलो आहोत, ‘मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा!' आणि अयोध्यानाथ हरीण आणून देतीलही; पण त्यासाठी हट्ट धरणारी सीता त्यावेळी आश्रमात असणार की नाही, हा खरा प्रश्न आहे.
ऑगस्ट १९६८
। ९५ ।