पान:शेती-पशुपालन.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७ उदा. १: तक्ता क्र.२ मधील माहितीच्या आधारे ५०० किलो वजन असलेल्या एका जनावराचा खाद्याचा अंदाज TDN च्या प्रमाणानुसार करा. एक किलो वजनासाठी १० ग्रॅम एवढे TDN द्यावे लागते. म्हणजे ५०० किलो वजनासाठी ५००० ग्रॅम एवढे TDN द्यावे लागेल. त्याचा हिशेब पुढीलप्रमाणे करता येईल. अ.क्र. चाऱ्याचा प्रकार | TDN चे प्रमाण (%)| दिला जाणारा चारा (कि.ग्रॅ.) मिळणारे TDN (गॅम) हिरवा मका १५३० लसूण घास १२ ०४८० ज्वारीचा कडबा ५० ३००० एकूण १९ ५०१० उदा.२: तक्ता क्र.२ मधील माहितीच्या आधारे ५५०किलो वजन असलेल्या व प्रतिदिन २० लीटर दूध देणाऱ्या एका गाईचा एक दिवसाचा खाद्याचा अंदाज TDN च्या प्रमाणानुसार करा. एक किलो वजनासाठी १० ग्रॅम एवढे TDN द्यावे लागते. म्हणजे ५५० किलो वजनासाठी ५५०० ग्रॅम एवढे TDN द्यावे लागेल. त्याचा हिशोब पुढीलप्रमाणे करता येईल, अ.क्र. चाऱ्याचा प्रकार | TDN चे प्रमाण (%) | दिला जाणारा चारा (कि.ग.) मिळणारे TDN (गॅम) हिरवा मका ०८ १३६० लसूण घास ०६०० ज्वारीचा कडबा ५० २५०० बाजरीचे सरमाड १०५० एकूण ५५१० दुधासाठी लागणारे TDN हे खुराकातून देऊ, एक लीटर दुधासाठी साधारण ०.३०० Kg. TDN द्यावे लागते. म्हणजे २० लीटर दूध देणाऱ्या गाईला एका दिवसाला १० कि.ग्रॅ. T.D.N. द्यावे लागेल. ९० ११.१००Kg. १९९० ग. एकूण ३२.२००Kg. | १५५०० ग्रॅ. दक्षता : TDN च्या प्रमाणानुसार चारा निवडताना सुका व ओला दोन्ही चाऱ्यांचा विचार करावा. आपणांस हे माहीत आहे का? (१) ओल्या चाऱ्यात पाण्याचा अंश ५० टक्क्यांपेक्षा जास्त असतो. (२) दुधासाठी लागणारे TDN शक्यतो खुराकातूनच द्यावे. (३) गाभण गाईलाही शेवटच्या दोन महिन्यात खुराक द्यावा लागतो. (४) पशुखाद्याचे दोन प्रकार (अ) चारा (हिरवा अथवा सुका) (ब)खुराक (धान्य, सुग्रास, भुसा, पेंड) विशेष माहिती :TDN काढणे : Total Digestive Nutrition (एकूण पचनीय घटक) उदा. ५०० कि. ग्रॅ. वजन असणाऱ्या गाईचा एका महिन्याचा खर्च TDNनुसार काढा. त्यासाठी खालील माहितीचा आवश्यकतेनुसार उपयोग करा. form १२ २१ ४५