पान:शेती-पशुपालन.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पालाश हे अन्नद्रव्य आपण मुरेट ऑफ पोटॉश (MOP) ह्या खता द्वारे देऊ शकतोMOP मध्ये पालाशचे १०० प्रमाण ५८% असते. म्हणजेच - = १.७१ कि.ग्रा./MOP मध्ये१कि.ग्रा. पालाश असते. ५८ आपणास ५० कि.ग्रा. पालाशची गरज आहे - ५०x१.७१ = (५.५ कि.ग्रा./MOP/हेक्टर) म्हणजेच ८५.५ कि.ग्रा. MOP ची गरज आहे. पण आपणास माहिती आहे की श्री.पाटील ह्यांच्या जमिनीत पालाशचे प्रमाण जास्त आहे म्हणजेच आपणास पालाश २५% नी कमी करावा लागेल. १०० ८५.५-२१.३७५ = ६४.१२५ कि.ग्रा./हेक्टर, म्हणजेच ६४.१२५ कि.ग्रा./MOP/हेक्टर वापरावे लागेल, ह्याचा अर्थ असा झाला की - २७१ कि.ग्रा./युरीया; ३१२.५ कि.ग्रा./SSP : ६४.१२५ कि.ग्रा./MOP १ हेक्टर (२.५ एकर) कांदा लागवडीसाठी श्री. पांडुरंग पाटील यांना बाजारातून खरेदी करावी लागेल. ८५.५ X २५ -२१३७५ कि.ग्रा./हेक्टर. (क) शेतात एक पीक घेणे. १.शेतात एक पीक घेणे. अपेक्षित कौशल्ये: (१) जमिनीची मशागत करणे / करता येणे, (२) वाफे करण्यास शिकणे/ येणे. (३) बियाण्यांची निवड करता येणे, (४) बीजप्रक्रिया करता येणे. (५) पिकांची लागवड करता येणे, (६) खतांची मात्रा देणे. (७) आंतरमशागत (खुरपणी)करणे. (८) पीक काढणे. साहित्यः बियाणे, पाणी इत्यादी. साधने : टिकाव, कुदळ, खोरे, घमेले, झारी, खुरपे, विळा इत्यादी. कृती: (१) सुरुवातीस जमीन मोजून घ्या. (२) मोजलेल्या जमिनीची टिकाव किंवा कुदळीच्या साह्याने खोदणी करून माती भुसभुशीत करा. (३) खोदकाम केलेल्या जागेतील दगड व गवत वेचून जमीन स्वच्छ करा. (४) माती परीक्षणानुसार त्या जागेत वेगवेगळी खते टाकून ती मातीत चांगली मिसळा. (५) पिकाच्या आवश्यकतेनुसार जमिनीमध्ये सरी-वरंबा /गादी वाफा / सारे/आळे इ. करून घ्या. (६) बीजप्रक्रिया केलेले बियाणे योग्य त्या अंतराने लावा / पेरणी करा. (७) पेरणी करून झाल्यावर त्या जमिनीला ३ ते ४ इंच एवढे पाणी द्या. (८) चार ते सहा दिवसांनी पुन्हा २ ते ३ इंचाएवढे पाणी (आंबवणी) द्या. (९) आवश्यकतेप्रमाणे ६ ते ८ दिवसांच्या फरकाने या रोपांना पाणी द्या, (१०) रोपे २१ ते २८ दिवसांची झाल्यावर त्यातील गवत खुरप्याच्या साहाय्याने खुरपून काढा. (११) पुन्हा पाण्याच्या पाळ्या व आवश्यकतेनुसार खताची मात्रा द्या. (१२) पीक तयार झाल्यानंतर त्याची काढणी करून घ्या. ३१