पान:शेती-पशुपालन.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

100 | वर्गीकरण सेंद्रिय कर्ब (%) उपलब्ध स्फुरद(पी.) (कि./हे.) उपलब्ध पालाश(पी.) (कि./हे.) उपलब्ध नत्र थोडेसे जास्त०.६१-०.८० ३१-४० २०१-२५० ४२१ ते ५६० जास्त ०.८१-१.००४१-५५ २५१-३०० ५६१ ते ७०० अत्यंत जास्त१.०० ५५पेक्षा जास्त ३०० पेक्षा जास्त १७०० पेक्षा जास्त प्रकल्पाची निवड : कोणत्याही एका पिकासाठी माती परीक्षण करून खताची मात्रा ठरवा. अधिक माहिती : आता आपण माती परीक्षणावरून खतांची मात्रा कशी ठरविली जाते ह्याचे एका उदाहरण पाहु* श्री.पांडुरंग पाटीलांच्या शेतीतील मातीचे परीक्षण केले असता असे दिसून आले की, त्यांच्या जमिनीत, या तक्त्याप्रमाणे आहे, श्री. पाटील यांना त्यांच्या १ हेक्टर (२.५ |कि.ग्रे./हे. शेरा एकर) जमिनीत कांदा हे पिक घेण्याचे असून त्यासाठी ते युरीया, नत्रांचे प्रमाण १८५ | कमी सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) आणि मुरेट ऑफ पोटॉस स्फुरदचे प्रमाण २५ | मध्यम (MOP) ही खते वापरणार आहेत. तर त्यांना किती कि.ग्रा. खते पालाशचे प्रमाण २७० जास्त बाजारातून विकत घ्यावी. लागतील. कांदा पिकाची खताची मात्रा - १००:५०:५० कि/हेक्टर, ह्याचाच अर्थ १०० कि-नत्र, ५० कि- स्फरद, ५०कि - पालाश = प्रति हेक्टरी दिले पाहिजे. नत्राची मात्रा आपण युरीया खतातून पूर्ण करू शकतो. बाजारामध्ये युरीया हे खत ४६% नत्र, ह्या प्रमाणात मिळते. म्हणजेच १०० कि.ग्रा.युरीयामध्ये ४६ कि.ग्रा.नत्र असते. तर आपण १ कि.ग्र.नत्र मिळवण्यासाठी किती कि.ग्रा.युरीया घ्यावा लागेल ते पाहु- १०० किया गया २१७४२५ = ५४.२५ कि.ग्रा. म्हणजेच २.१७ कि.ग्रा.युरीया घेतल्यानंतर ७ कि.ग्रा.नत्र मिळेल.आपणास १०० किग्रा नत्राची गरज आहे. म्हणजेच १००४२.१७ = २१७ कि.ग्रा.युरीया लागेल. पण, श्री. पाटील ह्यांच्या जमिनीत नत्राचे प्रमाण कमी आहे. म्हणजेच नत्रांची मात्रा आपणास २५% नी वाढवली पाहीजे ४६ २१७ + ५४.२५ = २७१ कि.ग्रा./हेक्टर म्हणजेच २७१ कि.ग्रा./हेक्टर युरीया बाजारातून खरेदी करावा लागेल. आता आपण पाहु स्फुरदची मात्रा कशी ठरवायची - सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) मध्ये १६% स्फुरद असते. म्हणजेच १०० - = ६.२५ किया कि.ग्रा. १६ म्हणजेच ६.२५ कि.ग्रा. SSP मध्ये १ कि.ग्रा. स्फुरद असते. SSP चे प्रमाण५०४ ६.२५ = ३१२.५ कि.ग्रा./SSP/हेक्टर स्फुरदचे प्रमाण मध्यम असल्याने ३१२.५ कि.ग्रा./SSP खरेदी करावा लागेल. आता आपण पाहु पालाशचे प्रमाण कसे द्यायचे ते पाहु - ३०