पान:शेती-पशुपालन.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

डेअरीबद्दल माहिती : (१) संस्थेची माहिती : स्थापना ... वर्षे एकूण सभासद... कामगार ... कशी स्थापना करतात... (२) चालणारी कामे : दूध कॅनमध्ये संकलन (गोळा) करणे. (४० लीटर) (१) Lactometer तपासणी (२) Fat (स्निग्धांश) (३)S.N.E. (Solid Not Fat) (४) मेसळ परीक्षा गवळी कामगार कामगार सेक्रेटरी गवळी दूध (कॅन) .. Lactometer... दूध ... Recording... दूधाची पावती (१) दूध थंड ठेवणे - (कॅन लॉक करणे) (२) झाकण (कोन) त्यात बर्फ टाकणे कोनमध्ये बर्फ टाकणे - कोन कॅनमध्ये ठेवणे. कॅनचे झाकण लावणे. दूध एका ठिकाणी संकलन - शीतकरण केंद्र - (१) पुणे (खडकी) (२) कात्रज दुधाची प्रत तपासणी : (१) Lactometer-Daily (२) Fat-Daily (3) S.N.F. - Daily (४) दूध खराब डेअरीचे रेकॉडींग सिस्टीम : (१) सभासद नाव, नंबर, दिनांक, लीटर, Lacto, Fat, SNF (२) पगार पत्रक संस्थेतून मिळणाऱ्या सोयी: (१) कर्ज योजना (२) खाद्यपुरवठा (३) बोनस (४) इतर काही सवलती संदर्भ : (१) सामान्य विज्ञान, इ. ६ वी, प्रकरण १०, पदार्थ वेगळे करण्याच्या पद्धती, पान नं.९८, घटक - दुधाची भुकटी, प्रकाशन - २००७ (२) सामान्य विज्ञान, इ.७ वी, प्रकरण ११, पशुसंगोपन, पान नं.८५-९१ प्रकाशन - २००५ (३) भारत – मानवी पर्यावरण, इ.१०वी, प्रकरण ७, पशुसंसाधने, पान नं.२९, प्रकाशन -२००७ दिवस : सातवा प्रात्यक्षिक : लॅक्टोमीटर रिडींग घेणे. प्रास्वादावर उद्देश : लॅक्टोमीटरवरील रिडींग वाचता येणे. लॅक्टोमीटरच्या साहाय्याने आपण दुधातील पाण्याचे प्रमाण मोजू शकतो. जर दुधामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असेल तर त्याची घनता कमी होते. म्हणजेच लॅक्टोमीटर दुधामध्ये जास्त प्रमाणात बुडतो. लॅक्टोमीटरच्या वरील भागावर (दांड्यावर) स्केल /मापे दिलेली असतात. त्याचा उपयोग आपण दुधातील पाण्याचे प्रमाण ठरवू शकतो. लॅक्टोमीटरच्या खालील बाजुला पारा किंवा लीड लावलेले असते जेणेकरून तो दुधावर तरंगु शकतो. २४