पान:शेती-पशुपालन.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६. ३ ते ४ वर्षांनी rain- कायमचे ४, दुधाचे ४ ७. ४ ते ५ वर्षांनी कायमचे ६, दुधाचे २ ८. ५ वर्षांच्या पुढे कायमचे ८ दात १. जन्मतः दुधाचे ६ दात १५ दिवसांनंतर Lcom Lamite Carma दुधाचे ८ ३. २१ दिवसांनंतर कायमचे २, दुधाचे ६ ४. ३० दिवसांनंतर कायमचे ४, दुधाचे ४ ५. २ ते ३ वर्षांनी कायमचे ६, दुधाचे २ ६. ३ ते ४ वर्षांनी कायमचे ८ दात * शिंगाच्या वलयावरून जनावराचे वय ओळखणे. सूत्र : वय = N+२ (N= शिंगाच्या वलयांची संख्या.) उदा. एका गायीच्या शिंगाच्या वलयाची संख्या ५ आहे, तर तिचे वय किती? (२ पहिले वलय २ वर्षांनी येते.) उत्तर – गायीचे वय = N+२ :::५+२ = ७ वर्षे : गायीचे वय = ७ वर्षे विशेष माहिती शेतकऱ्याला कोंबड्या, शेळ्या, गाई वगैरे जोडधंद्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. तथापि कोंबड्या व शेळ्या, गाई, म्हशी यांमध्ये मूलभूत भेद आहे. गाईची पचनसंस्था आकती: मोठे आतकयाची मोठे आतडे सुरुवात अनाचा निचरा होण्यापूर्वी अन्नाचा ओसाला शोषून घेणारा मोठ्या आतड्यातील भाग पोकळीत होत लहान आतडे SONORE गाईच्या पोटातील