पान:शेती-पशुपालन.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माडणार (३) एक त दोन मिनिटपर्यंत थर्मामीटर तसाच धरून ठेवा. (४) नंतर थर्मामीटर बाहेर काढून त्यावरील रीडिंग वाचून वहीत नोंद करा. दक्षता : (१) थर्मामीटर झटकताना हातातून खाली पडणार नाही याची काळजी घ्यावी. पारा रेषेच्या खाली आल्यानंतरच थर्मामीटर नवीन रीडिंगसाठी वापरावा. (२) क्लिनिकल थर्मामीटर गरम पाण्यात बुडवू नये. (३) थर्मामीटर जनावरांच्या गुद्द्वारात घातलेला असताना जनावर इकडे-तिकडे हलून थर्मामीटर मोडणार नाही याची दक्षता घ्यावी. (४) अनोळखी जनावरांचे तापमान मोजताना त्यांना दोन्याने बांधून घ्यावे. आपणांस हे माहीत आहे का? (9) सेल्सिअस व फेरेनाईट ही तापमान मोजण्याची दोन एकके आहेत. (२) अंश सेल्सिअस व फॅरेनाईट हे एकमेकांत रूपांतर करण्यास हे सूत्र वापरावे- ३२ क्लिनिकल, कमाल-किमान,अंश सेल्सिअस व अंश फॅरेनाईट असे थर्मामीटरचे प्रकार आहेत. माणसाचे तापमान काखेमध्ये किंवा तोंडात जीभेखाली मोजतात. तोंडातील तापमान काखेतील तापमानापेक्षा एक ते दोन अंश फॅरेनाईटने जास्त असते. जनावरांचे तापमान गुदद्वारात, पक्ष्यांचे पंखाखालील कातडीत मोजतात. पाण्याचा गोठणबिंदू शून्य अंश सेल्सिअस व उत्कलन बिंदू १०० अंश सेल्सिअस इतका आहे. (७) प्राण्याच्या शरीराचे सर्वसाधारण तापमान पुढीलप्रमाणे असते. प्राणी/पक्षी सर्वसाधारण तापमान (फॅरेनाईटमध्ये) माणूस ९८.४ ते ९८.६ गाय १०० ते १०२ ९९ ते १०१ शेळी १०१ ते १०३ मेंढी १००ते १०३ कुत्रा १०० ते १०२ कोंबडी ___ १०५ते १०९ स्वाध्याय : (१) वरील प्रमाणेच कृती करून बैल, शेळी, बोकड, कुत्रा, लहान वासरू इ. प्राण्यांच्या शरीराचे तापमान मोजा. (२) A.I.सेंटरमधील आजारी जनावरांचे तापमान मोजून तुलना करा, विशेष माहिती उदा. १ : एका गायीचे सर्वसाधारण तापमान ९८ फॅरेनाईट आहे. तर त्याचे अंश (सेल्सिअस) मध्ये रूपांतर करा. सूत्रः =F-३२ ९८-३२..६६ Cx ९ = ६६ ४५ = ६६४५ .. C = ३६.६६ (c= ३६.६६०) गायींचे तापमान ३६०.६६°C आहे. १५