पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/41

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चोर, कावजी मल्हार, तर वतनदारांचे चिरंजीव बाजी जेधे, सोनोपंत डबीर यांचा मुलगा, बापूजी मुदगल, देशपांड्याची मुले, नारो चिमणाजी, बाळाजी देशपांडे हे सगळे एका वयाचे होते असे नाही, काही लहान काही मोठे. सर्वात वयाने मोठे होते बाजी पासलकर, जवळजवळ महाराजांच्या आजोबांच्या वयाचे. अशा सवंगड्यांना बरोबर घेऊन महाराज स्वराज्याची तयारी करत होते.

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ३८