पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रेवाणे, बाबू धोंडू संरक्षण खंड त्यांच्या शौर्य व बलिदानापासून प्रेरणा घेऊन त्यांच्या तुकडीने हल्ला सुरूच ठेवला व आपले लक्ष्य साध्य केले. | नाईक बाबू रेवाणे यांना त्यांचे धाडस, नेतृत्वगुण व सर्वोच्च बलिदानाबद्दल दि. ६ सप्टेंबर १९४८ रोजी मरणोत्तर वीरचक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ५५६ शिल्पकार चरित्रकोश