पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विज्ञान व तंत्रज्ञान खंड उदगावकर, भालचंद्र माधव अभ्यासाकडे ते १९६० साली वळले. अमेरिकेत १९६०-६२ सालांदरम्यान बर्कले, १९६२ साली प्रिन्स्टन व १९६३ साली आरगॉन राष्ट्रीय प्रयोगशाळेत त्यासंबंधीचे काम करून भारतात परतल्यावर टाटा संस्थेमध्ये सैद्धान्तिक-भौतिकी विभाग प्रमुख म्हणून कामास लागले. अण्वस्त्रस्पर्धा काबूत ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांनी स्थापिलेल्या या चळवळीच्या कामाला १९९५ साली शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले. पगवॉश चळवळीच्या कार्यात ते सक्रिय होते. सैद्धान्तिक-भौतिकी हा जरी त्यांच्या अभ्यासाचा टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई मुख्य विषय असला, तरी त्यावर आधारित प्रायोगिक कार्यात ते रस घेत. टी.आय.एफ.आर.मधील शास्त्रीय शाखांमधील आधुनिक विचारांबद्दल कुतूहल सैद्धान्तिक-भौतिकीचा वेगळा विभाग सुरू होण्याआधी निर्माण करणे किती अगत्याचे आहे, याची आत्यंतिक उदगावकर तुर्भे येथील अणुशक्ती विभागाच्या 'रिअॅक्टर जाण त्यांना सदैव असते. फिजिक्स ग्रूपमध्ये कार्यरत होते. त्यांच्या सैद्धान्तिक-भौतिकशास्त्र, सापेक्षता सिद्धान्त, क्वांटम शिफारसपत्रामुळे अनेक तरुण शास्त्रज्ञांना, तसेच भौतिकी अशा प्रगत विज्ञानाच्या शाखांचे परिणामकारक विद्यापीठातील शिक्षकांना, कॅलिफोर्नियातील लॉरेन्स उच्च शिक्षण देण्यास विद्यापीठीय अभ्यासक्रमात राष्ट्रीय बर्कले प्रयोगशाळेसारख्या नामांकित संस्थांमधून स्तरावर काही मूलभूत बदल करण्यासाठी त्यांनी प्रायोगिक विज्ञानाचे धडे गिरवता आले. १९८३ साली विद्यापीठ अनुदान मंडळामार्फत जागृती कार्यक्रम हाती टी.आय.एफ.आर. व बी.ए.आर.सी.तील शास्त्रज्ञांनी घेतले. परिणामी, १९७३-७९ सालांदरम्यान त्यांना संयुक्तपणे 'मेहिया' नावाच्या एका प्रवेगयंत्राच्या विद्यापीठ अनुदान मंडळाचे सदस्यत्वच देण्यात आले. उभारणीचे कार्य जेव्हा हाती घेतले, त्या वेळी तो प्रकल्प १९७७-७९ या काळात त्यांनी भारतीय नियोजन जागतिक दर्जाचा व्हावा, यासाठी उदगावकर संबंधित आयोगाच्या उपाध्यक्षांचे विशेष सल्लागार म्हणूनही काम ज्येष्ठ शास्त्रज्ञांशी सतत संपर्क साधून असत. केले. १९८० ते १९८६ अशी सहा वर्षे उदगावकर उदगावकरांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य विशेष भारतीय समाजशास्त्र संशोधन परिषदेचेही सदस्य होते. उल्लेखनीय आहे. १९७१ साली भौतिकीच्या विविध ठिकठिकाणच्या विद्यापीठांशी संलग्न असलेल्या शैक्षणिक अंगांच्या परिणामकारक विकासासाठी स्थापन महाविद्यालयांतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत झालेल्या इंडियन फिजिक्स असोसिएशनचे ते पहिली लक्षणीय वाढ झाल्यामुळे प्रभावी शिक्षकांच्या अभावी, दोन वर्षे संस्थापक अध्यक्ष होते तसेच असोसिएशनने शिक्षणाच्या गुणवत्तेत घट होणे स्वाभाविक असते. नव्याने सुरू केलेल्या 'फिजिक्स न्यूज' या त्रैमासिकाचे त्यावर परिणामकारक तोडगा म्हणून फक्त संपादक होते. ठरावीक पाठ्यक्रमानुसार शास्त्रीय विषय अभ्यासक्रमातील सुधारणांच्याच मागे न लागता, विद्यार्थ्यांच्या गळी उतरवून त्यांच्या परीक्षा घेण्यात सदैव कर्तबगार शिक्षकांची निकड भागवायला प्राध्यापकांना गुंतलेले विद्यापीठातील प्राध्यापक व संशोधनासाठी विशेष अनुदान मिळावे म्हणून टी.आय.एफ.आर.सारख्या प्रगत संशोधन संस्थेतील तरतुदींसाठी ते आग्रही बनले. १९७९-८६ या काळात शास्त्रज्ञ, यांनी समन्वयाने चांगल्या विद्यार्थ्यांमध्ये भारतातील ठिकठिकाणच्या विद्यापीठातील शिल्पकार चरित्रकोश