पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अत मुंबई विज्ञान व तंत्रज्ञान खंड उदगावकर, जयंत भालचंद्र शिरोमणी' पुरस्कार, २००५ साली फ्रान्स सरकारचा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च'च्या बंगलोर येथील 'चेव्हालियर डी ला लेजिऑन डी ऑनर', २००८ 'सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस' येथे 'रीडर' या सालचा सी.एन.एन.-आय.बी.एन. टीव्ही चॅनलतर्फे पदावर रुजू झाले. सहप्राध्यापक, प्राध्यापक आणि 'इंडियन ऑफ द इयर' सन्मान, २००८ सालचा विभागप्रमुख अशा बढत्या मिळवत ते तिथे कार्यरत ‘पद्मविभूषण' पुरस्कार हे त्यांपैकी काही प्रमुख होत. आहेत. १९९७ सालापासून या केंद्रात होणाऱ्या संशोधन - अ. पां. देशपांडे कार्याचे प्रमुखपद त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. या कामगिरीमुळे उदगावकर यांना अनेक वेळा उदगावकर, जयंत भालचंद्र फेलोशिप, पारितोषिके आणि पुरस्कार देऊन सन्मानित जीवशास्त्रज्ञ करण्यात आले आहे. त्यामध्ये १९९१ ते १९९५ २२ मार्च, १९६० सालादरम्यान मिळालेली रॉकफेलर फाउंडेशनची जयंत भालचंद्र उदगावकर फेलोशिप, १९९७ साली भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान यांचा जन्म मुंबईत झाला. विभागाकडून मिळालेली फेलोशिप (या फेलोशिपसाठी शालेय आणि पदवीपर्यंतचे जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील पन्नास वर्षाखालील वयाच्या फक्त शिक्षणही मुंबईत झाले. दोनच भारतीय शास्त्रज्ञांची निवड झाली होती,) १९९६ अतिशय बुद्धिमान असलेल्या साली मिळालेला बी.एम. बिर्ला पुरस्कार, १९९८ उदगावकरांनी १९७९ साली साली, भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विद्यापीठातून दिलेली स्वर्णजयंती फेलोशिप (भारतातील ४० रसायनशास्त्र घेऊन बी.एस्सी. वर्षाखालील निवडक अकरा शास्त्रज्ञ, डॉक्टर व पदवी मिळवली. त्या वेळी विद्यापीठातून प्रथम क्रमांक अभियंता यांमधील एक) आणि २००० साली मिळवून सुवर्णपदक पटकावले. पदवी परीक्षेतील या जीवशास्त्रातील उत्कृष्ट कामगिरीकरिता तरुण शास्रज्ञ यशामुळे त्यांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली. म्हणून मिळालेला शातिस्वरूप भटनागर पुरस्कार याचा त्यामुळे त्यांनी मद्रास (चेन्नई) आय.आय.टी.त प्रामुख्याने समावेश आहे. इंडियन अकॅडमी ऑफ एम.एस्सी.करिता प्रवेश घेतला. तिथे १९८१ साली सायन्सेसचे ते १९९६ सालापासून व इंडियन नॅशनल त्यांनी रसायनशास्त्रात एम.एस्सी. पदवी संपादन केली. सायन्स अकॅडमीचे २००२ सालापासून फेलो आहेत. त्यानंतर अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात त्यांचे त्र्याहत्तरच्यावर शोधनिबंध देशातील व जीवरसायनशास्त्र विभागातील पेशी आणि रेण्वीय परदेशातील नियतकालिकांत प्रसिद्ध झालेले आहेत. जीवशास्त्र उपविभागात संशोधन केले. या पाच वर्षांतील जयंत उदगावकरांच्या संशोधनासंबंधी थोडक्यात जीवरसायनशास्त्रातील संशोधनामुळे कॉर्नेल माहिती जीवविज्ञानातील एक कुतूहल निर्माण करणारी विद्यापीठातून त्यांना १९८६ साली पीएच.डी. पदवी गोष्ट म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाला हजारो प्रथिने स्वत:च प्रदान करण्यात आली. त्यानंतर १९८९ सालापर्यंत स्वत:चा विशिष्ट आकार धारण करतात, जो त्यांच्या त्यांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात पोस्ट कार्याची गुरुकिल्ली ठरतो. नवीन अमायनो आम्लांची डॉक्टरल फेलो म्हणून 'प्रोटीन फोल्डिंग' या विषयावर साखळी वाकते, स्वत:भोवतीच गुंडाळली जाऊन वलय संशोधन केले. त्या वेळी त्यांना जेन कॉफिन चाइल्ड्स रूप घेते, पिळवटते, स्वत:तच कोसळते व स्वत:चा मेमोरियल फंडाची फेलोशिप मिळाली होती. अंतिम आकार साकारते. अमायनो आम्लांतील १९९० साली ते भारतात परतले. त्यानंतर ते 'टाटा रासायनिक आकर्षणामुळे ही पुनर्रचना होते. डी.एन.ए. शिल्पकार चरित्रकोश