पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विज्ञान व तंत्रज्ञान खंड आपटे, मोहन हरी लक्षात घेऊन अच्युतरावांच्या मनात विद्यार्थी साहाय्यक देशाबद्दल योग्य ज्ञान व्हावे, हा यामागचा उद्देश होता. समितीचे बीज अंकुरले असावे. गणितात मूलभूत दरवर्षी काही काळ भारतीय नागरिक फ्रान्समध्ये, तर फ्रेंच संशोधन करून मोठे नाव मिळवण्याची संधी असताना, नागरिक भारतामध्ये ठेवणे अशी आखणी होऊन आजवर त्याकडे पाठ फिरवून अच्युतराव समाजकार्याकडे वळले. हजारो नागरिकांना परस्परांच्या देशांतल्या 'विद्यार्थी साहाय्यक समिती', 'इन्व्हेस्टमेन्ट इन मॅन' समाजजीवनाचा परिचय झालेला आहे. आणि 'फ्रेंच मित्र मंडळ' ही त्यांची तीन सामाजिक फ्रेंच मित्र मंडळातर्फे गेली पस्तीस वर्षे फ्रान्सचे अपत्ये. शिक्षणाची इच्छा असूनही गरिबीमुळे ग्रामीण नागरिक भारतात येणे आणि भारतीय नागरिक फ्रान्समध्ये भागातल्या असंख्य मुलांना शहरात राहण्या-जेवण्याच्या जाणे ही व्यवस्था चालू आहे. यामुळे ह्या दोन देशांत सोयीअभावी शिक्षण सोडावे लागते. हे जाणून १९५६ सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हायला मदत झाली. साली विद्यार्थी साहाय्यक समितीची स्थापना करून यातून अच्युतरावांच्या आंतरभारती दृष्टीची साक्ष अच्युतरावांनी विद्यार्थ्यांची अल्पदरात ही सोय केली. पटते. उत्तम संस्कार, व्यक्तिविकासाबरोबर श्रमशक्तीची - प्रा. स. पां. देशपांडे जाणीव करून देताना समितीच्या मनात ना उपकाराची भावना ना विद्यार्थ्याच्या लेखी लाचारीची, असे आपटे. मोहन हरी वातावरण ठेवले. गेल्या ४०/४२ वर्षांत मुलांसाठी दोन भौतिकशास्त्र, विज्ञानलेखक व मुलींसाठी एक अशी तीन वसतिगृहे बांधली आहेत. ५ डिसेंबर १९३८ तेथे ४०० ते ५०० विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज भागवली प्रा. मोहन हरी आपटे यांचा जाते. जन्म कुवेशी, ता. राजापूर __ अशाच प्रकारे मनुष्यबळातली गुंतवणूक (इन्व्हेस्टमेन्ट (जि. रत्नागिरी) येथे झाला. इन मॅन) ही दुसरी सामाजिक संस्था, पुणे जिल्ह्याच्या पूर्व त्यांचे इयत्ता तिसरीपर्यंतचे भागातील ग्रामीण परिसरात, फुगेवाडी येथे अच्युतरावांनी शिक्षण कुवेशीत झाले. काढली. तेथे निराधार बालकांवर सुसंस्कार करण्यासाठी मॅट्रिकपर्यंतचे पुढील शालेय बालसदन, नरसी मोनजी तंत्रशाळा उभारण्याबरोबरच शिक्षण साताऱ्याला झाले. ग्रामीण भागातील तरुणांना शेती, दुग्धव्यवसाय, छपाई व महाविद्यालयीन शिक्षणासाठी इतर औद्योगिक व्यवसायांतले कसब आत्मसात ते पुण्यात आले आणि फर्ग्यसन महाविद्यालयातून त्यांनी करण्याचे प्रशिक्षण देण्याची ही व्यवस्था केली. त्यांतून पदार्थविज्ञानात बी.एस्सी. केले. एक वर्ष रत्नागिरीच्या अनेकांना रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध झाले. दोन्ही गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात नोकरी करून मग संस्थांत अच्युतराव निर्मळ वृत्तीने विश्वस्त राहून, त्यांनी एम.एस्सी.साठी अहमदाबाद गाठले. तिथून संस्थांच्या विश्वासार्हतेला तडा जाणार नाही याबद्दल दक्ष एम.एस्सी. करताना त्यांनी प्रथम वर्ग मिळवला. १९६४ असत. साली एम.एस्सी. झाल्यावर त्यांनी प्रत्येकी एक वर्ष ___ फ्रान्समधील वास्तव्याच्या काळात फ्रेंच सभ्यता, सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात आणि ख्रिस्ती धर्माबद्दल आस्था आणि फादर दलरी, लेदर्ले सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात अध्यापन केले. यांच्याबरोबर केलेल्या तत्त्वचिंतनातून अच्युतरावांनी फ्रेंच १९६६ साली ते मुंबईत आले, तेव्हापासून ते डिसेंबर मित्र मंडळ काढले. उभय देशांतल्या नागरिकांत १९९८ मध्ये निवृत्त होईपर्यंत भारतीय विद्याभवनच्या वेगवेगळ्या विषयांवर आदानप्रदान होऊन परस्परांच्या सोमाणी महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक शिल्पकार चरित्रकोश ४१