पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। अब आठवले, विक्रम त्र्यंबक विज्ञान व तंत्रज्ञान खंड आठवले, विक्रम त्र्यंबक अणुभट्टीत वापरण्यासाठी उपयोगात येणारे रसायनशास्त्रज्ञ जवळजवळ सर्वच पदार्थ अतिशय शुद्ध स्वरूपात वापरले जन्म-मृत्यू दिनांक अनुपलब्ध जातात. अशा पदार्थांतील अशुद्धता ही दहा लाखांत एक डॉ.विक्रम त्र्यंबक आठवले (पार्ट्स पर मिलियन) ते शंभर कोटी भागांमागे एक यांनी रसायनशास्त्र या (पार्ट्स पर बिलियन) इतकी कमी असावी लागते. विषयातील पीएच.डी. पदवी अर्थात, इतक्या कमी असलेल्या अशुद्धीचा शोध घेणे हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फार जिकिरीचे काम असते. ते अतिशय अवघड, परंतु सायन्स, बंगळूरू येथून १९४५ अतिशय गरजेचे काम आठवले यांनी यशस्विरीत्या पार साली प्राप्त केली. त्यानंतर पाडले. अणुऊर्जा क्षेत्रासाठी लागणारे तंत्रज्ञान कोणीही कोलकाता येथील नॅशनल टेस्ट विकत नाही किंवा उदारहस्ते देत नाही. ते स्वत:च हाउस या प्रयोगशाळेत त्यांनी विकसित करावे लागते. आठवले यांनीही या रसायन विश्लेषण पद्धतीच्या अद्ययावत पद्धतीवर पदार्थशुद्धीच्या क्षेत्रासाठी लागणारी नवनवीन तंत्रे संशोधनकार्य केले. १९४९ साली डॉ.भाभा यांनी त्यांना देशातच विकसित केली. त्यासाठी भौतिकशास्त्रातील अणू संशोधन संस्थेत काम करण्याकरिता म्हणून संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक उपकरणांचा बोलावून घेतले व त्या काळात त्यांना 'अॅनॅलिटिकल उपयोग त्यांनी कल्पकतेने करून घेतला. या उभरत्या केमिस्ट्री' या विषयावर संशोधन करणाऱ्या शास्रज्ञांच्या नवीन क्षेत्रात तज्ज्ञ म्हणून काम करू शकणाऱ्या अनेक गटाचे प्रमुख नेमण्यात आले. त्या वेळी त्यांची संशोधन तरुणांची एक नवीन पिढीच त्यांनी तयार केली. शाळा मुंबईत केनिलवर्थ येथे होती. पुढे सर्व सुरुवातीला इंधनयुक्त युरेनियम व थोरियम यांची रसायनशास्राचे संशोधनकार्य करणाऱ्या प्रयोगशाळा स्वा. शुद्धता तपासण्याकरिता लागणाऱ्या धातूंवर त्यांनी सावरकर मार्ग (कॅडल रोड) येथे हालविण्यात आल्या व संशोधन केले. विश्लेषण पद्धती विकसित करून त्या तेथे गेल्यावर त्यांना स्वतंत्र विभाग प्रमुख म्हणून नेमण्यात प्रमाणित करण्याचे संशोधन डॉ.आठवले यांच्या आले (१९५५). १९६० सालाच्या सुरुवातीस रसायन मार्गदर्शनाखाली केले गेले. जड पाण्याची शुद्धता प्रयोगशाळा तुर्भे येथील मॉड्युलर लॅबोरेटरी येथे मापण्याच्या पद्धतीवर संशोधन करून ती प्रमाणित हालविण्यात आल्या. त्यांच्या विभागावर अणुशक्तीच्या करण्यात आली. त्यातूनच 'वॉटर केमिस्ट्री' या एका उपयोगात येणाऱ्या सर्व रासायनिक पदार्थाची शुद्धता नवीन क्षेत्राचा उदय आणि विकास देशात झाला. तपासणे ही महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली. झिरकोनियम धातूचा उपयोग इंधन नलिका नवीन प्रशस्त प्रयोगशाळेत त्यांनी नवीन उपकरणे आणून बनविण्याकरिता होतो. अर्थात त्याच्या शुद्धतेत परीक्षण व त्यांच्या प्रयोगशाळेचे एका अद्ययावत रसायन विश्लेषण मापनही महत्त्वाचे असते. यावरील संशोधन डॉ. आठवले विभागात रूपांतर केले. यांच्या प्रयोगशाळेत प्रमाणित करण्यात आले. इतर ___ स्पेक्ट्रोस्कोपी, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, मास स्पेक्ट्रोग्राफी, महत्त्वाचे धातू म्हणजे अॅल्युमिनिअम, कॅडमियम, बोरॉन, क्ष-किरण यंत्रे, तसेच इतर सर्व संशोधनपद्धतींचा वापर बेरेलियम व स्टील. यांची शुद्धता तपासण्याकरिता करण्यास येथे सुरुवात झाली. १९५८ साली 'अप्सरा' लागणारी प्रणालीसुद्धा डॉ.आठवले यांच्या प्रयोगशाळेत अणुभट्टी सुरू झाल्यावर तिचा वापर करून 'न्यूट्रॉन प्रमाणित करण्यात आली. गुन्हे विश्लेषण शास्त्रातही अॅक्टिव्हेशन अॅनॅलिसिस' पद्धत विकसित करण्यात निरनिराळ्या मूल्यांची अचूक मोजणी महत्त्वाची असते. आली. तेथे आठवले यांनी प्रमाणित केलेल्या कार्यप्रणालीचा शिल्पकार चरित्रकोश