पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मेहासह सहजीवन न... सवार विज्ञान व तंत्रज्ञान खंड आजगावकर, श्रीधर शांताराम की मधुमेह हा सर्व शरीरव्यापी माहिती देणे त्यांना फार आवडे. जणू या प्रेषणकार्याचे रोग आहे. त्याचा शरीरावर त्यांनी व्रतच घेतले होते. या कार्यात मानधनाची अपेक्षा होणारा प्रसार वेळीच नियंत्रित न करता, त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. केला पाहिजे. त्यासाठी ते त्यांनी तज्ज्ञांसाठी चर्चासत्र आयोजित केली. या आयुर्वेदाकडे वळले. कार्याची व्याप्ती वाढल्यावर त्यांनी 'डायबेटिक आयुर्वेदाने मधुमेहाबद्दल काय असोसिएशन ऑफ इंडिया' या संस्थेची स्थापना केली. विचार केला आहे, यावर त्यानंतर त्यांनी 'ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ त्यांनी लक्ष केंद्रित केले. डायबिटीझ'ची स्थापना केली. या संस्थेत त्यांनी आयुर्वेदातील जसद भस्माच्या उपचारपद्धतीचा डॉक्टरांनी कार्यवाह, उपाध्यक्ष, अध्यक्ष अशा निरनिराळ्या पदांवर अॅलोपथीच्या पद्धतीने अभ्यास सुरू केला. हे सर्व प्रयोग काम केले. भारताच्या वेगवेगळ्या राज्यांत या संस्थेच्या त्यांनी डॉ.साठेच्या मार्गदर्शनाखाली जे.जे. रुग्णालयात ३२ शाखा काढल्या. केले. १९४५ ते १९६० या कालावधीत डॉ.आजगावकर आजगावकरांनी मधुमेहावर मराठी व इंग्रजीत पुस्तके सातत्याने मधुमेहावर काम करत होते. १९४८ साली लिहिली. या पुस्तकांना पाठ्यपुस्तकांचे महत्त्व प्राप्त प्रायोगिक पद्धतीवर त्यांनी स्वत:चे केंद्र सुरू केले. १९६० झाले. डॉक्टरांनी पुढाकार घेऊन मुंबईतील माहीम येथे साली जे.जे. रुग्णालयात मधुमेह उपचाराचे केंद्र सुरू खास मधुमेहींसाठी २०० खाटांचे अद्ययावत रहेजा झाले. डॉ.आजगावकरांनी डॉ.साठेंचे स्वप्न पुरे केले. या रुग्णालय काढले. केंद्रामुळे मधुमेहावर उपचार करणारे डॉक्टर्स तयार झाले. 'आंतरराष्ट्रीय मधुमेह संस्थेच्या कार्यकारिणीचे ते डॉ.आजगावकरांच्या संशोधनास १९६० साली इंडियन १९६४ सालापासून सभासद होते. त्यानंतरच्या २६ कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च'ने मान्यता दिली. वर्षांमधील सर्व वार्षिक परिषदांना त्यांची उपस्थिती होती. __आजगावकरांचे कार्य रोग्यांवर फक्त उपचार करणे त्यांच्या प्रयत्नाने १९७६ साली दिल्लीत आंतरराष्ट्रीय एवढ्यापुरते मर्यादित नव्हते. त्या काळी सामान्य लोकांना मधुमेह परिषद भरली होती. त्या परिषदेत आतरराष्ट्रीय मधुमेहाविषयी काहीच माहिती नव्हती. लोकांना संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली व पुढे मधुमेहाची सबंध माहिती देऊन सज्ञान करणे आवश्यक १९७९ साली अध्यक्ष म्हणूनही निवड झाली. होते. ते काम त्यांनी हातात घेतले. मधुमेहाची लक्षणे मराठी विज्ञान परिषदेच्या स्थापनेपासून (१९६६) ते कोणती, त्याचे निदान पक्के करण्यासाठी काय चाचण्या परिषदेशी निगडित होते. कार्यकारिणी सभासदापासून करायच्या, औषधे कोणती व कधी घ्यायची, विश्वस्त व सन्माननीय सदस्य अशी वेगवेगळी पदे त्यांनी आहारावरील पथ्ये काय असावीत, व्यायाम कसा, केव्हा भूषविली. व किती करायचा, ही सर्व माहिती त्यांनी भाषणरुपात १९५२ साली आजगावकरांच्या पत्नीचा मृत्यू झाला. देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मुंबई आणि नंतर त्यानंतर त्यांनी मधुमेहाच्या संस्था, 'मराठी विज्ञान सबंध भारतात फिरुन ते भाषणे देत असत. त्यासाठी परिषद', 'मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय' इत्यादी संस्थांसाठी त्यांनी स्लाइड्स केल्या होत्या व स्वत:चा स्लाइड आयुष्य वेचले. प्रोजेक्टर बरोबर घेऊन जात असत. भाषणे मराठी व - डॉ. शशिकांत प्रधान इंग्रजीतून असत. विशेषत: वैद्यकीय महाविद्यालये, संदर्भ : इंडियन मेडिकल कौन्सिल व सामाजिक संस्था यांमध्ये १. देशपांडे, अ.पा..ल 'विद्वज्जन'; मनोविकास प्रकाशन; २००५ जाऊन त्या काळी नवीन असणाऱ्या या रोगाविषयी २. दै. लोकसत्ता; १९ जून १९९४ शिल्पकार चरित्रकोश