पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आजगावकर, श्रीधर शांताराम विज्ञान व तंत्रज्ञान खंड मार्गदर्शनाखाली झोपडपट्टी सधारण्याचे प्रयोग राबविले. वैद्यकीय शिक्षण पुण्याच्या स्वस्त घरबांधणी हा विषय त्यांनी तळमळीने अभ्यासला. बी.जे. वैद्यकीय बांधकाम साहित्यांच्या किमतीमध्ये बचत करून स्वस्त महाविद्यालयामध्ये झाले. घरबांधणीच्या तंत्रात सुधारणा केल्या. स्थानिक बांधकाम त्यांनी उच्च वैद्यकीय शिक्षण साहित्याचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या धोरणावर डब्लिन व विएन्ना येथे घेतले. भर देऊन स्वस्त घरबांधणीचे प्रयोगही त्यांनी काही त्यांनी 'डोळ्यांचे विकार' या ठिकाणी केले. बडोदा सिटिझन्स कौन्सिलची स्थापना विषयात प्रावीण्य मिळविले. करून त्या स्थानिक लोकांना व संस्थांना स्वस्त त्यानंतर मालवणला येऊन घरबांधणीच्या प्रयोगामध्ये सामील केले. त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. पण ढोबळ १९७४ साली त्यांना फोर्ड फाउंडेशनने अनुदान देऊन व्यवसायापेक्षा वाचन व संशोधन यांत त्यांना विशेष रस दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर पाठवले. 'लो कॉस्ट वाटे. मालवणला १५ वर्षे व्यवसाय करत असताना, त्या हाउसिंग' या विषयावर त्या दौऱ्यामध्ये त्यांनी बरीचशी काळात त्यांचे काका व वडील मधुमेहाने वारले. त्या माहिती जमा केली. हाउसिंग-एज्युकेशन-अॅक्शन- वेळी भारतात मधुमेहाविषयी खास माहिती नव्हती. रिसर्च-ट्रेनिंग हार्ट नावाने त्यांनी एक विभाग कार्यान्वित रुग्णही फार कमी होते. त्यामुळे आजच्यासारखे खास केला. त्यासाठी युनिसेफ, ऑक्सफॅम या संस्थांकडून मधुमेहतज्ज्ञही नव्हते. आपले काका व वडील मधुमेहाने आर्थिक मदतीची सोय केली. त्यामुळे विभागातर्फे दोन वारल्यामुळे डॉ.आजगावकरांना मधुमेहाविषयी कुतूहल संशोधन प्रकल्प व एक कृती प्रकल्प त्यांना हाती घेता वाटले व नंतर जिद्दीने त्या रोगावर काम करण्यासाठी ते आले. मुंबईत आले. १९८० साली आचवलांचा अकाली मृत्यू झाला. मुंबईत आल्यावर ते ग्रॅण्ट वैद्यकीय त्यांनतर आठ वर्षांनी, म्हणजे १९८८ सालापासून इंडियन महाविद्यालयामधील वैद्यकशास्त्राचे तज्ज्ञ डॉ.रा.वि. साठे इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स या संस्थेने माधव यांना भेटले. डॉ.साठेमध्ये त्यांना गुरू भेटला. डॉ.साठेंनी आचवलांच्या नावाने दरवर्षी सुवर्णपदक द्यायला सुरुवात त्यांना सांगितले, “पश्चिम महाराष्ट्रात मला आता केली. वास्तुशिल्पकलेच्या शैक्षणिक क्षेत्रात अथवा मधुमेही दिसू लागले आहेत. पण त्यांच्यावर उपचार सामाजिक क्षेत्रात ज्या वास्तुशिल्पकाराने भरीव योगदान करायला कोणी डॉक्टर नाहीत. तुम्ही नेत्रविशारद म्हणून दिले असेल, त्याला हे पदक दिले जाते. __काम न करता, मधुमेहावर लक्ष केंद्रित करा. चाचण्या, आचवलांनी लक्षणीय ललित आणि समीक्षा लेखनही उपचार शोधून काढा.” १९४५ साली आजगावकरांनी केलेले आहे. नेत्रविकारतज्ज्ञ म्हणून करत असलेला व्यवसाय थांबवला - भास्कर द. साठे आणि मधुमेहावर काम सुरू केले. त्या काळी अशी ध्येयाने प्रेरित झालेली खूप माणसे असायची. डोळ्याचे आजगावकर, श्रीधर शांताराम मर्यादित क्षेत्र सोडून मधुमेहासारखे विशाल क्षेत्र वैद्यकशास्त्रज्ञ संशोधनाला मिळाले म्हणून डॉ.आजगावकर खूप १७ जून १९०६ - १२ जून १९९४ समाधानी होते. संशोधन चालू असताना त्यांच्या लक्षात डॉ. श्रीधर शांताराम आजगावकर यांचा जन्म, तसेच आले, की दृक्पटलावर (रेटायना) काही बदल दिसून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मालवणमध्ये झाले. इंटर आले होते, ते रुग्णाला झालेल्या मधुमेहामुळे असावेत. सायन्सपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत व जसे वाचन व संशोधन वाढले, तसे त्यांच्या लक्षात आले ३६ शिल्पकार चरित्रकोश