पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विज्ञान व तंत्रज्ञान खंड आचवल, माधव भास्कर करणारे प्रख्यात आर्किटेक्ट्स म्हणजे बाळकृष्ण दोशी, दर्शवली. आचवलांना समितीने मुलाखतीला बोलावले तलाठी, अनंत राजे यांना त्यांनी विभागामध्ये पाहुणे आणि संकल्पनेमध्ये एक बदल सुचवला. काचेच्या व्याख्याते म्हणून आणले. इंग्लंडमधील लेस्टर घुमटाऐवजी प्रस्तावित घुमट सिमेंट काँक्रीट किंवा विद्यापीठामधून आर.आय.बी.ए. करून बडोद्यात विटांमध्ये बांधायची सूचना केली. काचेचा घुमट हा तर आलेल्या सूर्यकांत पटेल यांना व मुंबईच्या पी.एम. संकल्पनेचा मूळ गाभा होता. त्यांनी सूचना साफ पाठारे यांना पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून विभागामध्ये नाकारली. अन्यथा, त्यांना पहिले पारितोषिक व ते आणले. १९६२ सालापासून आचवल तेथे प्राचार्य कामही मिळाले असते. पदावर काम करू लागले. बडोद्यातील एका अनोख्या मंदिराची उभारणी त्यांच्या ते इमारत बांधणी, वास्तुशिल्पकला संरचना व नगर संकल्पनेतून साकारली. ते मिलिटरी इंजिनिअरिंग नियोजन (बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, आर्किटेक्चरल डिझाइन सर्व्हिसेससाठी होते. मंदिराला सभोवती भिंती नाहीत. व टाउन प्लॅनिंग) हे विषय शिकवीत. विषय सोपा करून सर्व धर्माच्या प्रतीकांमधून मंदिराचा आकार साकारलेला तो विद्यार्थ्यांना समजवण्यात त्यांची हातोटी होती. त्यांचे आहे. देवाला बंदिस्त केलेले नाही. अपारंपरिक रचनेमुळे वक्तृत्व श्रवणीय होते. त्यामुळे वास्तुशिल्पकलेचा आजही लोकांना ते आकर्षित करते. देवाचे अस्तित्व अभ्यास आनंददायक असल्याचा अनुभव ते विद्यार्थ्यांना भोवतालच्या आखीवरेखीव उद्यानाशी, प्रसन्न परिसराशी देत. आखीव अभ्यासक्रमाच्या चाकोरीतून विद्यार्थ्यांना जोडलेले आहे. असाच अनोखा प्रयोग त्यांनी पुण्याच्या बाहेर काढून वास्तुशिल्पकला या विषयाची गोडी निर्माण फर्गसन महाविद्यालयाच्या परिसरामध्ये एक लहानसे करण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असे. वास्तुशिल्प उभारून केला. कलाभवनामध्ये अध्यापन करत असताना, त्यांचा १९५९-६० साली त्यांना फ्रेंच सरकारची एक वास्तुशिल्पकार म्हणून व्यवसायही चालू होता. अर्थात, शिष्यवृत्ती मिळाली. जवळपास सहा महिने ते फ्रान्समध्ये त्याचा पसारा आटोपशीर होता. तशी त्यांनी मोजकीच होते. युरोपियन वास्तुशिल्पकलेचा अभ्यास व कामे केली; पण त्यांचा दर्जा उच्च प्रतीचा होता. वास्तुशिल्पकला अभ्यासक्रमाची पाहणी, असा त्या आणंदचे कृषी महाविद्यालय, बडोद्याचे अॅलेन्बिक शिष्यवृत्तीचा उद्देश होता. फ्रान्सला जाण्याआधी ना.गो. स्कूल, आणंद येथील डेअरी, महुवा येथील टाउन हॉल कालेलकरांकडे ते फ्रेंच भाषा शिकले. १९६८ साली या वास्तुरचना वाखाणल्या गेल्या. या वास्तुरचनांमध्ये आचवलांना ब्रिटिश कौन्सिलतर्फे इंग्लंडला जाण्याचा योग त्यांची स्वतंत्र शैली जाणवते. 'वास्तू ही अतिशय नाजूक आला. त्यातूनच पुढे अविकसित देशांतील निवारा तंतुवाद्यासारखी असते. ते नीट असेल, तरच आपल्या समस्येवरील अभ्यास करून त्यावर उपाययोजना कशा सर्व मन:स्थितीला अनुरूप असे झंकार त्यांतून निघू त-हेने करता येईल, यासाठी आफ्रिका व लॅटिन अमेरिका शकतात,' असे त्यांनी लिहून ठेवले आहे. या देशांचा दौरा करण्याची त्यांना युनेस्कोकडून संधी १९५६ साली भारत सरकारने गौतम बुद्धाच्या २५०० मिळाली. व्या जयंतीच्या निमित्ताने दिल्लीमध्ये स्मारक उभारण्याचे इतर शहरांप्रमाणे झोपडपट्टीचा प्रश्न बडोद्यातही होता. ठरविले. त्यासाठी जगभरातील वास्तुशिल्पकारांकडून काहीही व कितीही उपाय केले तरी झोपडपट्टयांचे निर्मूलन स्मारक योजनेचे आराखडे मागवले होते. त्या स्पर्धेमध्ये होऊ शकत नाही हे आचवलांनी महानगरपालिकेच्या आचवलांनी शिल्पकार सदाशिव साठे यांच्या सहकार्याने लक्षात आणून दिले. मलनिःसारण, पाणीपुरवठा या स्मारक योजनेचा आराखडा पाठविला. निवड सुविधा तेथे योग्य प्रकारे पुरवून झोपडपट्टयांची सुधारणा समितीच्या सर्व सभासदांनी त्याला प्रथम पसंती होऊ शकते. त्याप्रमाणे, महानगरपालिकेने आचवलांच्या शिल्पकार चरित्रकोश ३५