पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आचवल, माधव भास्कर विज्ञान व तंत्रज्ञान खंड सायन्स इन्स्टिट्यूटचे ते संचालक झाले. हीच संस्था आचवल, माधव भास्कर वाढून तिचे 'विज्ञानवर्धिनी', महाराष्ट्र अथवा 'महाराष्ट्र वास्तुरचनाकार, समीक्षक, ललित लेखक असोसिएशन फॉर दि कल्टिव्हेशन ऑफ सायन्स' असे ३ नोव्हेंबर, १९२५ - २१ जानेवारी, १९८० नाव झाले. या संस्थेत वनस्पतिविज्ञान, कीटकविज्ञान, माधव आचवल यांचा जन्म व सूक्ष्मजीवशास्त्र, कवकशास्त्र, वनस्पतिरोगविज्ञान, शालेय शिक्षण कल्याण येथे पोषणशास्त्र, पुराजीवशास्त्र इत्यादी विज्ञान शाखांमध्ये झाले. चित्रकला आणि भाषा मौलिक संशोधन होत असून केंद्र सरकारच्या विज्ञान - हे दोन विषय माधव आचवल तंत्रज्ञान मंत्रालयाकडून आर्थिक साहाय्य मिळत असते. यांच्या आवडीचे होते. मॅट्रि- भारतातील त्या वेळच्या अग्रगण्य शास्त्रीय कची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर नियतकालिकांच्या संपादक मंडळांवर आघारकरांनी माधवरावांनी मुंबईच्या सर योगदान दिले आहे. त्यांनी बॉम्बे गॅझेटीयरसाठी 'औषधी ज.जी. महाविद्यालयामध्ये वनस्पती' (१९५३) आणि 'इमारती लाकूड' (१९५७) वास्तुशिल्पकलेच्या अभ्यासासाठी प्रवेश घेतला. त्या हे भाग तयार केले. वयाच्या पासष्टाव्या वर्षी त्यांनी काळी गव्हर्नमेंट डिप्लोमा इन आर्किटेक्चर- जी.डी. 'हाय अल्टिट्यूड रिसर्च एक्सपिडिशन'मध्ये भाग आर्च-हा चार वर्षाचा अभ्यासक्रम होता. पण 'बिल्डिंग घेतला. कन्स्ट्रक्शन' हा विषय त्यांना विशेष प्रिय होता. शेवटच्या आघारकर आणि त्यांचे सहकारी यांच्या अथक परीक्षेत या विषयात त्यांना मेयो सुवर्णपदक मिळाले होते. प्रयत्नांमुळे पुण्याची ‘विज्ञानवर्धिनी' वाढली, आचवलांची जी.डी. आर्च अभ्यासक्रमातील असामान्य नावारूपाला आली. त्या संस्थेला आता 'आघारकर प्रगती बघून आर.आय.बीए. या संस्थेने त्यांना भाग एक रिसर्च इन्स्टिट्यूट' हे त्यांचेच नाव देऊन त्यांचा गौरव व दोन या परीक्षांमधून सूट दिली. प्रोफेशनल प्रैक्टिस या करण्यात आला आहे. ही संस्था पुणे विद्यापीठ आणि विषयाची परीक्षा त्यांना द्यावी लागली. या विषयातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्याशी संलग्न आहे. त्यांची उत्तरपत्रिका इन्स्टिट्यूटने एक आदर्श म्हणून १९६० साली डॉ.आघारकर यांचे कर्करोगामुळे नावाजली होती. निधन झाले. त्यांच्या पत्नीने त्यांना सतत साथ दिली. त्यानंतर त्यांनी मुंबईत स्वतंत्र व्यवसायाला सुरुवात त्यांच्या पत्नीनेही तिच्यासाठी करून ठेवलल्या केली. आणंद येथील वल्लभ विद्यानगरच्या इमारतींचे बेगमीतून, काटकसरीने वाचवलेले धन आणि घरातले काम त्यांच्याकडे आले. मुंबई व आसपासच्या दागदागिने विकून आलेली रक्कम आघारकर यांच्या उपनगरांतील लहानमोठी कामेही होती. कल्याणच्या संस्थेला १९८१ साली आपल्या निधनापूर्वी अर्पण प्रभाकर ओक मनोऱ्याचे काम तेव्हा त्यांनी केले. केली. निओक्लासिकल शैलीतील हा मनोरा कल्याण नगराची - डॉ. शरद चाफेकर शान वाढवणारा ठरलाच; पण महाराष्ट्रात स्वातंत्र्योत्तर काळात बांधलेली ही वास्तू प्रमाणबद्धतेचा उत्कृष्ट नमुना संदर्भ: आहे असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. १. फोंडके, डॉ.बाळ, शर्मा, कोलेगाला; संपादक, १९५४ साली ते महाराजा सयाजीराव विद्यापीठात 'अचिव्हमेंट्स इन अॅनॉनिमिटी'; निस्कॉम; १९९७. कलाभवनाच्या वास्तुशिल्पकला विभागामध्ये त्या २. 'बायोग्राफिकल मेमॉयर्स ऑफ फेलोस ऑफ इन्सा'; विभागाचा प्रपाठक म्हणून रुजू झाले आणि डिपार्टमेंटचे १९८४. स्वरूपच पालटू लागले. तेव्हा अहमदाबादमध्ये व्यवसाय ३४ शिल्पकार चरित्रकोश