पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

R ग्लन विज्ञान व तंत्रज्ञान खंड आघारकर, शंकर पुरुषोत्तम दिलेल्या रकमेतून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्त्या भारतीयांना मिळत नसत. या निधीचा सखोल अभ्यास केल्यावर इंडिया काउन्सिलचे सभासद असलेल्या रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांच्या मदतीने त्यांनी ही व्यवस्था बदलून TITTEN TITUTIME घेतली. परिणाम म्हणजे भारतीयांनाही 'लंडन १८५१ प्रदर्शनी' या परदेशातील शिष्यवृत्त्या आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट मिळू लागल्या. सुरुवातीच्या स्कॉलरमध्ये डॉ. होमी भाभा, डॉ.के. आर. सुरंगे यांचा समावेश पारपत्रधारक) म्हणून त्यांना तीन वर्षे निरनिराळ्या बंदिस्त होता. छावण्यांत राहावे लागले. युद्ध संपल्यावर दोन वर्षे आघारकर शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये प्रिय होते. जर्मनीतील ख्यातनाम वनस्पती शास्त्रज्ञांच्या पण ते या स्पष्टवक्त्याला वचकूनही असत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून त्यांनी १९१९ मध्ये विद्यार्थ्यांनी भात, ज्यूट, आंबा, केळी अशा महत्त्वाच्या पीएच.डी. मिळवली. त्यासाठी त्यांचा विषय होता, पिकांवर संशोधन केले. इंडियन सायन्स काँग्रेसच्या ‘राजस्थान आणि वायव्य भारतातील शुष्क वाळवंटी १९२४ सालच्या अधिवेशनात ते वनस्पतिशास्त्र प्रदेशातील वनस्पती जातींची वाढ, प्रसार आणि संभाव्य विभागाचे अध्यक्ष होते. त्याच संस्थेचे मानद कार्यवाह मूलस्थान.' त्यानंतर युरोप आणि इंग्लंड येथील वनस्पती म्हणून त्यांनी अकरा वर्षे कार्य केले आणि १९४६ उद्योगांना भेटी, दुर्मीळ वनस्पती संकलन, अशी कार्ये सालापर्यंत ते कार्यकारिणीचे सभासद राहिले. देशातील करून परतल्यावर ते १९२० सालापासून कलकत्ता वनस्पतिशास्त्र शिक्षणातील त्रुटी दाखवून त्यांनी त्यावर विद्यापीठात 'घोष प्राध्यापक' झाले. डोंगर-रानात उपाययोजनाही सुचवली. १९३८ साली 'नॅशनल जाऊन त्यांनी वनस्पतींचे निरीक्षण आणि संग्रह केला. हर्बेरियम'चे अध्यक्ष असताना, त्याच्या पुढाकारामुळे नेपाळमधील वनस्पतींचा पथदर्शी अभ्यास केला, देशाचा 'हर्बेरियम' मार्गावर तर आलाच, पण प्रादेशिक संकलन केले. हर्बेरियमही सुरू झाले. त्यांच्या या कार्याबद्दल बंगालच्या ___ आसपासच्या घटनांकडे लक्ष ठेवण्याची त्यांची वृत्ती रॉयल एशियाटिक सोसायटीने त्यांना विशेष पदक देऊन होती. सिबदूर (हावरा) येथील वनस्पती उद्यानातील त्यांचा सन्मान केला. दुर्मीळ वनस्पतींचे नमुने लंडनच्या क्यू गार्डनमध्ये ते इंडियन इकोलॉजिकल सोसायटीचे १९४०- हालविण्याची योजना असल्याचे समजल्यावर त्याला १९४५ दरम्यान अध्यक्ष होते. १९३४ साली इंडियन विरोध करून ते नमुने देशातच राहतील याची त्यांनी बोटॅनिकल सोसायटीचे ते अध्यक्ष होते. योजना व्यवस्था केली. ब्रिटिश राष्ट्रकुलातील वनस्पती आयोगाच्या मृदसंधारण आणि वनीकरण समितीचे अभ्यासकांना “१८५१ प्रदर्शनी' शिष्यवृत्ती मिळत असे; सचिव म्हणून १९३४ साली त्यांची नियुक्ती झाली पण प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा येथील होती. विद्यार्थ्यानाच ती दिली जात असे. आघारकरांच्या आघारकर १९४६ साली कलकत्ता विद्यापीठातून प्रयत्नाने त्यांतील दोन शिष्यवृत्त्या आपल्या देशासाठी निवृत्त झाले आणि पुण्यास आले. प्रा.आजरेकर, मंजूर झाल्या. प्रा.जोशी, डॉ.पु.ज. देवरस, डॉ.मुकुंदराव जयकर, ___ भारतातील दानशूर व्यक्तींनी आणि संस्थानिकांनी प्रा.घारपुरे यांच्या सहकार्याने स्थापन केलेल्या महाराष्ट्र शिल्पकार चरित्रकोश ३३