पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अ- अर्णीकर, हरी जीवन विज्ञान व तंत्रज्ञान खंड 'गोदावरी' पुरस्कार प्राप्त झाला आणि २००८ साली शिक्षण या विषयासंबंधी 'थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेस'चे क्षेत्रीय पारितोषिक मिळाले. विज्ञान आणि गणिताच्या अनेक संकल्पना स्पष्ट करणाऱ्या विविध पुस्तकांचे लेखनही प्रा.अरविंदकुमार यांनी केले आहे. 'सायन्स - अ ह्यूमन सागा' या विज्ञानाचा इतिहास सांगणाऱ्या प्रदर्शनाची संकल्पना त्यांनी मांडली आणि ती पूर्णत्वाला नेण्यासाठी मार्गदर्शनही केले. विज्ञान शिक्षणाशी संबंधित असे अनेक उपक्रम त्यांनी योजले आणि यशस्वी केले. भारतातल्या विज्ञान शिक्षणाला जगाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवून ऑलिम्पियाड विजेते विद्यार्थी दिले. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित आणि खगोलशास्त्र -डॉ. मानसी राजाध्यक्ष या विषयांतील ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेची तयारी संदर्भ : करून घेण्यासाठी आणि भारतीय विद्यार्थ्यांना १. दै. सकाळ; २८ फेब्रुवारी २०००. आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवता यावे, यासाठी होमी २. दै. लोकसत्ता; ८ फेब्रुवारी २०१०. भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातील तज्ज्ञ, वर्षभर अनेक आव्हानात्मक अशा प्रयोगांचे आणि माहितीचे संकलन अर्णीकर, हरी जीवन आणि अभ्यास करत असतात. २००१ सालच्या रसायनशास्त्रज्ञ तेहेतिसाव्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडचे, ६ ऑक्टोबर १९१२ - २१ नोव्हेंबर २००० २००६ सालच्या अकराव्या आतरराष्ट्रीय खगोलशास्त्र __प्रा.हरी जीवन अर्णीकर ऑलिम्पियाडचे आणि २००८ सालच्या एकोणिसाव्या यांची बनारस हिंदू विद्यापीठ आंतरराष्ट्रीय जीवशास्त्राच्या भारतात भरलेल्या आणि पुणे विद्यापीठातील ऑलिम्पियाडचे नेतृत्व प्रा.अरविंदकुमार यांनी केले. त्या रसायनशास्त्राचे ज्येष्ठ प्रत्येक वेळी, जगभरातील तज्ज्ञांकडून केंद्राच्या कार्याचे अध्यापक, अण्वीय कौतुक केले गेले. तसेच अरविंदकुमार यांनी बंगलोर रसायनशास्त्रातील एक अग्रगण्य येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेतर्फे संशोधक आणि प्रभावी वक्ते घेतल्या जाणाऱ्या किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेच्या अशी ओळख आहे. अनेक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला. युनेस्कोच्या एका शैक्षणिक प्रकल्पात आंतरराष्ट्रीय प्रा.अरविंदकुमार यांना २००३ साली इंडियन सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.. न्यूक्लियर सोसायटीचे विज्ञान प्रसाराचे पारितोषिक प्राप्त प्रा.अर्णीकर यांचा जन्म आंध्र प्रदेशातील झाले. त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या २००६ सालच्या श्रीकाळहस्ती या गावी झाला. ते सात वर्षांचे होते तेव्हा अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाचे त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे बालपण अध्यक्षस्थान भूषवले. २००६ साली कुसुमाग्रज कष्टात गेले. शिक्षणासाठी त्यांना गावोगावी फिरावे प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा 'ज्ञान' या विभागातला लागले. त्यांच्या आत्याने सतत प्रोत्साहन दिल्यामुळे शिल्पकार चरित्रकोश ३०