पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विज्ञान व तंत्रज्ञान खंड अरविंदकुमार अ ते ए अरविंदकुमार अनेकविध विषयांवरील पीएच.डी.च्या प्रबंधांना भौतिकशास्त्रज्ञ मार्गदर्शन केले. परंतु प्रा.अरविंदकुमार यांनी १५ ऑक्टोबर १९४३ मुख्यत्वेकरून, विज्ञान शिक्षणाच्या क्षेत्रात विविध भारतातील विज्ञान प्रकारचे काम केले. विज्ञान शिक्षणावर संशोधन आणि शिक्षणक्षेत्रात मोलाची सुधारणा होण्याच्या दृष्टीने अधिक काम व्हायला हवे, या कामगिरी करणाऱ्या विचाराला त्यांनी चालना दिली आणि पुढे होमी भाभा प्रा.अरविंदकुमार यांचा जन्म विज्ञान शिक्षण केंद्रात, 'विज्ञान शिक्षण' या विषयावर दिल्लीला झाला. त्यांचे शालेय पीएच.डी.च्या पदवीसाठी काम करण्याची सुविधा व महाविद्यालयीन शिक्षण उपलब्ध केली गेली. २००५ सालचा राष्ट्रीय दिल्लीला झाले. १९६९ साली अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करण्याच्या समितीचे ते मुंबई विद्यापीठातून त्यांनी सदस्य होते. त्या आराखड्यातील विज्ञान शिक्षणाशी भौतिकशास्त्र या विषयात पीएच.डी. संपादन केली. संबंधित भागाचे काम करणाऱ्या विशेष गटाचे ते अध्यक्ष लंडन विद्यापीठात आणि जिनिव्हातील सर्न येथून होते. अनेक वर्षे त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि पोस्ट-डॉक्टरल काम केल्यानंतर, प्रा.अरविंदकुमार प्रशिक्षण परिषदेची (एन.सी.ई.आर.टी.) भारतात परतले. त्यानंतर १२ वर्षे त्यांनी मुंबई पदार्थविज्ञानाची पुस्तके लिहिण्यातही सहभाग घेतला. विद्यापीठाच्या भौतिकविज्ञान विभागात अध्यापनाचे त्यांच्या प्रोत्साहनामुळे होमी भाभा विज्ञान शिक्षण काम केले. १९८४ साली प्रा.अरविंदकुमार यांनी टाटा केंद्रातल्या त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी शालेय विज्ञान मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.च्या) शिक्षणाला दिशा देणारा स्वत:चा असा अभ्यासक्रम होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र येथे आपल्या कामाला तयार केला. सुरुवात केली. त्यानंतर अल्पावधीतच म्हणजे १९९४ विज्ञानाचे उत्कृष्ट विद्यार्थी घडण्यासाठी राष्ट्रीय साली त्यांच्यावर होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राच्या पातळीवरून केल्या जाणाऱ्या अनेक प्रयत्नांमध्ये संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. ३१ प्रा.अरविंदकुमार यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्याच ऑक्टोबर २००८ या दिवशी होमी भाभा विज्ञान शिक्षण दृष्टीने त्यांनी उचललेले महत्त्वाचे पाऊल म्हणजे राष्ट्रीय केंद्रातून ते ज्येष्ठ प्राध्यापक आणि संचालक म्हणून आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या 'विज्ञान निवृत्त झाले. ऑलिम्पियाड' या स्पर्धा परीक्षेची, भारतातील युवा आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात पिढीला प्रशिक्षित करण्यासाठी, त्यांनी उभी केलेली अरविंदकुमार यांनी सैद्धान्तिक भौतिकशास्त्र या चळवळ! १९९७ सालापासून त्यांच्या नेतृत्वाखाली, विषयामध्ये संशोधन केले व याच विषयाचे अध्यापनही होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रामध्ये देशातले विज्ञान केले. शिवाय सैद्धान्तिक भौतिकशास्र शाखेतील ऑलिम्पियाड प्रशिक्षण केंद्र उभे केले गेले. जीवशास्त्र, शिल्पकार चरित्रकोश