पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत
(८९)

सबव लोखंडाची तशीच स्थिति होते; मनुष्य मरणाधीन आहे तेव्हां रामा, गोविंदा, विठू या सर्वांस मरण येणारच;' ही आणखी या प्रकारच्या अनुमानाची उदाहरणे होत.

(उद्गामी अनुमान व अवगामी अनुमान यांची सामान्य तुलना.)

(१) उद्गामी अनुमान. (१) अवगामी अनुमान. (अ) विचाराची गांत खालून (अ) या ठिकाणी वरून वर अशी असते. खाली विचाराचा प्रवाह येतो. ( ब ) या मनोव्यापारापासून (ब (ब) या मनोव्यापारामुळे एखादी व्याख्या, नियम अगर एखादा व्यापक सिद्धांत, सामान्य व्यापक सिद्धांत निघतो. नियम अगर व्याख्या यांचा मात्र (क) पुष्कळ नव्या गोष्टी चांगला बोध होतो. समजतात. (क) कोणतीहि नवी माहिती (ड) मानसिक शक्तींचा वि. होत नाही. कास करण्याच्या कामी म्हणजे (ड) केवळ अध्यापनाचे दृ- शिक्षण देण्याच्या कामी या पद्धष्टया ही पद्धति महत्त्वाची आहे. तीचा फार उपयोग होतो. (ई) ही खरी शिक्षणपद्धति (ई) हीच खरी शिक्षणप-नव्हे. या पद्धतीने जे काही ज्ञान द्धति होय. मुलास शिक्षण मिळतें होते त्यास थोडा वेळ पुरतो, ते याच त-हेने मिळते. मात्र जे ही गोष्ट मात्र खरी. परंतु ही स- शिक्षण मिळतें तें सावकाश हळू दोष आहे, व सृष्टिनियमांचे विरु- हळू मिळतें. पण ते अर्धे कच्चे व द्धहि आहे. सामान्यकल्पनांची निरुपयोगी नसते. जे काही ज्ञान ओळख नसतां त्यांमधील संबंध होतें तें स्वतांच्या श्रमाने होते. दर्शविणारा सिद्धांत मुलांपुढे ठे- अर्थात् त्याचा ठसा मनावर पक्का वणे, अगर प्रथम एखादा व्यापक उमटतो. मुलास प्रथम विवक्षित सिद्धांत अगर नियम सांगणे व वस्तूंचे ज्ञान होते, नंतर पुढे हळू नंतर त्याच्या स्पष्टीकरणार्थ उदा- हळू त्या वस्तूंच्या जाताचें अगर हरणे देणे, हा क्रम खरोखर सृ- वर्गाचे ज्ञान होते. टीच्या शिक्षणक्रमाविरुद्ध आहे. (फ) दुसऱ्याच्या सांगण्या- (फ ) ही पद्धति स्वावलंबन वर सर्वस्वी अवलंबून राहावे ला- शिकविते व खरें ज्ञान देते. गते. शाब्दिकज्ञान मात्र होते. खऱ्या कल्पनांची ओळख फारशी होत नाही.