पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/33

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



कोणीतरी आहोत अशी अस्मिता, अभिमान साहित्य जागवतं. ते तुम्हाला ओळख करून देतं नि जग ओळखायला शिकवतं. साहित्यिक सन्मान, पुरस्कार, संमेलनांची महाराष्ट्र संस्कृतीत असलेली समृद्ध परंपरा आपल्या प्रगल्भतेचीच खूण होय. ती ग्रंथमहोत्सवांद्वारे जाऊन जपू... जोपासू.

▄ ▄

शब्द सोन्याचा पिंपळ/३२