Jump to content

पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५. शिक्षण आणि शाश्वत विकास (ऋग्वेद/दिवाळी/२०१४) १६. एकविसाव्या शतकातील शाळेचे स्वरूप (श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल, कागल रौप्योत्सव स्मरणिका/२०१४) १७. उद्याचे तंत्रज्ञानाधारित शिक्षण - (जडणघडण/सप्टेंबर/२०१५) १८. नवे शिक्षण : जग आणि भारत (विश्रांती/दिवाळी २०१४) १९. जागतिकीकरणाचे शिक्षणावरील परिणाम (शिक्षणवेध/दिवाळी/ २०१६) • समारोप : चक्रव्यूह भेदण्याचा प्रश्न - (जडणघडण/ऑक्टोबर/२०१५)

  • नवे शिक्षक

• नव्या शिक्षकाची संकल्पना (जडण-घडण/जानेवारी/२०१४) १. शिक्षकाच्या नव्या पात्रता - (जडणघडण/फेब्रुवारी/२०१४) २. शिक्षकाची नवी साधने - (जडणघडण/मार्च/२०१४) ३. शिक्षकाची नवी वाचनसाक्षरता - (जडणघडण/एप्रिल/२०१४) ४. शिक्षकाची नवी उपक्रमशीलता (जडणघडण/मे/२०१४) ५. शिक्षकाची नवी अध्यापनकुशलता (जडणघडण/जून/२०१४) ६. नवशिक्षकांची अंकीय साक्षरता (जडणघडण/जुलै/२०१४) ७. शिक्षक विकासाच्या नव्या पाऊलखुणा (जडणघडण/सप्टेंबर/२०१४) ८. नवशिक्षकाचे व्यक्तिमत्त्व - १६६ (जडणघडण/ऑक्टोबर/२०१४) ९. एकविसाव्या शतकातील शिक्षकाची घडण - (अप्राप्त) १०. शिक्षक विकास : शोध आणि बोध - महाराष्ट्र टाइम्स / ५ सप्टेंबर २०१३ ११. शिक्षकाचा आत्मस्वर आणि ऊर्जा (प्राथमिक शिक्षक नव ऊर्जा शिबिर, पाटगाव/२०१५) १२. शिक्षकाची नवी आचार संहिता - (तरुण भारत/बेळगाव/ ५ सप्टेंबर, २०१५) नवे शिक्षण, नवे शिक्षक/२१५