या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
________________
९. मी माझ्या विद्यार्थ्यांचे यश साजरे करीन व अपयशाचे सतत यशात रूपांतर करण्याची पराकाष्ठा करत राहीन. १०. मी राष्ट्राच्या विकासात विद्याथ्र्यांसह पुढाकार व सहभाग सतत सक्रिय ठेवेन. ११. मी स्वत:त सदाचार, सभ्यता रूजवेन. विद्यार्थ्यांद्वारे समाजात व देशात त्यांचा प्रचार व प्रसार होत राहील याची दक्षता घेईन. नवे शिक्षण, नवे शिक्षक/२१२